तिचे सुंदर फोटो पाहून चाहते तिच्या बालिशपणाचे आणि सौंदर्याचे तोंडभरू कौतुक करत असतात. (photo:rashmika_mandanna/ig)
7/7
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पुष्पा या चित्रपटाने रश्मिका मंदान्नाची लोकप्रियता खूपच वाढवली आहे. आधी रश्मिकाचा डंका फक्त दक्षिणेतच होता, तो आता बॉलिवूडमध्येही वाजत आहे. (photo:rashmika_mandanna/ig)