एक्स्प्लोर

Rashami Desai: रश्मीचा एथनिक लूक चर्चेत, जिंकली चाहत्यांची मने!

(photo:imrashamidesai/ig)

1/7
रश्मी देसाई प्रत्येक लूकमध्ये मस्त दिसते. यावेळी तिने आपल्या पारंपरिक लूकने चाहत्यांना थक्क केले आहे.(photo:imrashamidesai/ig)
रश्मी देसाई प्रत्येक लूकमध्ये मस्त दिसते. यावेळी तिने आपल्या पारंपरिक लूकने चाहत्यांना थक्क केले आहे.(photo:imrashamidesai/ig)
2/7
रश्मी देसाईने तिचे नवीन फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिने वेस्टर्न ड्रेस सोडून एथनिक लूक कॅरी केला आहे.(photo:imrashamidesai/ig)
रश्मी देसाईने तिचे नवीन फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिने वेस्टर्न ड्रेस सोडून एथनिक लूक कॅरी केला आहे.(photo:imrashamidesai/ig)
3/7
तिने फ्रंट कट कुर्ता घातला आहे, जो तिने शरारासोबत परिधान केला आहे. या पर्पल कलरच्या ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.(photo:imrashamidesai/ig)
तिने फ्रंट कट कुर्ता घातला आहे, जो तिने शरारासोबत परिधान केला आहे. या पर्पल कलरच्या ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.(photo:imrashamidesai/ig)
4/7
मोकळे केस आणि कानातले झुमके रश्मी देसाईचा लुक आणखी सुंदर करत आहेत. तिच्या सौंदर्याचे चाहते वेडे झाले आहेत.(photo:imrashamidesai/ig)
मोकळे केस आणि कानातले झुमके रश्मी देसाईचा लुक आणखी सुंदर करत आहेत. तिच्या सौंदर्याचे चाहते वेडे झाले आहेत.(photo:imrashamidesai/ig)
5/7
दोन वर्षांनंतर बाबा सिद्दीकी आणि मुलगा झीशान सिद्दीकी यांनी वांद्रे येथील ताज हॉटेलमध्ये वार्षिक इफ्तार पार्टी साजरी केली. त्या पार्टीसाठी रश्मीने हा लूक केला होता.(photo:imrashamidesai/ig)
दोन वर्षांनंतर बाबा सिद्दीकी आणि मुलगा झीशान सिद्दीकी यांनी वांद्रे येथील ताज हॉटेलमध्ये वार्षिक इफ्तार पार्टी साजरी केली. त्या पार्टीसाठी रश्मीने हा लूक केला होता.(photo:imrashamidesai/ig)
6/7
रश्मी सध्या एकता कपूरच्या नागिन 6 मध्ये लाल नागिनची भूमिका साकारत आहे.(photo:imrashamidesai/ig)
रश्मी सध्या एकता कपूरच्या नागिन 6 मध्ये लाल नागिनची भूमिका साकारत आहे.(photo:imrashamidesai/ig)
7/7
याशिवाय रश्मीचा पंजाबी म्युझिक व्हिडिओ 'तेरा पिंड' नुकताच यूट्यूबवर रिलीज झाला आहे.(photo:imrashamidesai/ig)
याशिवाय रश्मीचा पंजाबी म्युझिक व्हिडिओ 'तेरा पिंड' नुकताच यूट्यूबवर रिलीज झाला आहे.(photo:imrashamidesai/ig)

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

NAFA Shortfilm: बेकायदेशीर स्थलांतराचा संवेदनशील मुद्दा मोठ्या पडद्यावर; 'Undocumented.PDF'चा वर्ल्ड प्रीमिअर चर्चेत
बेकायदेशीर स्थलांतराचा संवेदनशील मुद्दा मोठ्या पडद्यावर; 'Undocumented.PDF'चा वर्ल्ड प्रीमिअर चर्चेत
Playback Singer Jamuna Rani: संगीतविश्वावर शोककळा! ज्येष्ठ गायिकेचं निधन, राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास; 6000 हून अधिक गाण्यांना दिला आवाज
संगीतविश्वावर शोककळा! ज्येष्ठ गायिकेचं निधन, राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास; 6000 हून अधिक गाण्यांना दिला आवाज
Box office collection: 2 महिन्यांत फक्त 4 हॉलिवूडपटांचा बॉक्स ऑफिसवर कब्जा; बॉलीवूड-साऊथच्या बड्या चित्रपटांची वाट अडवली 
2 महिन्यांत फक्त 4 हॉलिवूडपटांचा बॉक्स ऑफिसवर कब्जा; बॉलीवूड-साऊथच्या बड्या चित्रपटांची वाट अडवली 
Salman Khan and Sanjay Dutt: ...I Love You Baba; सलमान खानने जिवलग मित्रासोबतचा फोटो केला शेअर, घट्ट मिठी मारताना दोघेही भावुक, नेटकरी म्हणाले...
...I Love You Baba; सलमान खानने जिवलग मित्रासोबतचा फोटो केला शेअर, घट्ट मिठी मारताना दोघेही भावुक, नेटकरी म्हणाले...

व्हिडीओ

Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Crime News: लव्ह मॅरेज केलं, लेकींना बापाबद्दल माहिती नाही, दोन वर्षांपूर्वी नवऱ्याला संपवून जमिनीत गाडलं; ऑस्ट्रेलियात गेल्याचं नातेवाईकांना सांगितलं, दिरानं विचारलेल्या प्रश्नात फसली अन्...
लव्ह मॅरेज केलं, लेकींना बापाबद्दल माहिती नाही, दोन वर्षांपूर्वी नवऱ्याला संपवून जमिनीत गाडलं; ऑस्ट्रेलियात गेल्याचं नातेवाईकांना सांगितलं, दिरानं विचारलेल्या प्रश्नात फसली अन्...
jantar mantar viral girl : इकडे PM मोदी म्हणाले मी भरकटलेल्या मुलांना माफ करतो, तिकडे मोदींना अद्वातद्वा बोलणाऱ्या विद्यार्थिनीचा माफीनाम्याचा व्हिडिओ व्हायरल, दबावाचा आरोप
इकडे PM मोदी म्हणाले मी भरकटलेल्या मुलांना माफ करतो, तिकडे मोदींना अद्वातद्वा बोलणाऱ्या विद्यार्थिनीचा माफीनाम्याचा व्हिडिओ व्हायरल, दबावाचा आरोप
Abhijeet Dipke: शिवी देणे गुन्हा नाही, मोदींना शिव्या दिल्यामुळे गुन्हे दाखल होत असतील तर...; अभिजीत दिपकेंनी भाजपच्या बड्या मंत्र्यांची नावं घेत केंद्र सरकारला सुनावलं
शिवी देणे गुन्हा नाही, मोदींना शिव्या दिल्यामुळे गुन्हे दाखल होत असतील तर...; अभिजीत दिपकेंनी भाजपच्या बड्या मंत्र्यांची नावं घेत केंद्र सरकारला सुनावलं
Congress Bhai Jagtap: दिल्ली पोलिसांच्या नावाने खोटा व्हिडिओ प्रसारित करणं काँग्रेस नेते भाई जगतापांना भोवलं; भाजपच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल
दिल्ली पोलिसांच्या नावाने खोटा व्हिडिओ प्रसारित करणं काँग्रेस नेते भाई जगतापांना भोवलं; भाजपच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल
Kisan Samman Nidhi scheme: किसान सन्मान निधी योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ; तेल आणि वायू उत्खननासाठी 84 हजार कोटी रुपयांना मंजुरी
किसान सन्मान निधी योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ; तेल आणि वायू उत्खननासाठी 84 हजार कोटी रुपयांना मंजुरी
E-20 पेट्रोलविरोधात आज आम आदमी पार्टीची राष्ट्रीय टाऊन हॉल बैठक; ज्यांची वाहने बंद पडली ते सुद्धा येणार
E-20 पेट्रोलविरोधात आज आम आदमी पार्टीची राष्ट्रीय टाऊन हॉल बैठक; ज्यांची वाहने बंद पडली ते सुद्धा येणार
Donald Trump: अमेरिकेचा इराणवर मोठ्या हल्ल्याचा 'मास्टरप्लॅन'? डोनाल्ड ट्रम्प यांनी सैन्याला दिले महत्त्वाचे आदेश, म्हणाले, 'एक वेळ अशी येईल की...'
अमेरिकेचा इराणवर मोठ्या हल्ल्याचा 'मास्टरप्लॅन'? डोनाल्ड ट्रम्प यांनी सैन्याला दिले महत्त्वाचे आदेश, म्हणाले, 'एक वेळ अशी येईल की...'
Amit Shah in Pune: अमित शाहांचा दौरा निर्धोक पार पाडण्यासाठी पुणे पोलिसांची जोरदार फिल्डिंग, काँग्रेस तरुण कार्यकर्त्यांची धरपकड,  नेमकं काय घडलं?
अमित शाहांचा दौरा निर्धोक पार पाडण्यासाठी पुणे पोलिसांची जोरदार फिल्डिंग, काँग्रेस तरुण कार्यकर्त्यांची धरपकड, नेमकं काय घडलं?
Embed widget