एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Rakhi Sawant : राखी सावंत देणार अभिनयाचे धडे; दुबईत सुरू केली अॅक्टिंग अॅकेडमी
Rakhi Sawant : राखीने दुबईत अभिनयाची कार्यशाळा सुरू केली आहे.
![Rakhi Sawant : राखीने दुबईत अभिनयाची कार्यशाळा सुरू केली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/27/a16a86f2533b7c2f85bfbfae3258cfbb1677484567066254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Rakhi Sawant
1/10
![बॉलिवूडची 'ड्रामाक्वीन' राखी सावंत गेल्या काही दिवसांपासून आदिल खान दुर्रानीमुळे चर्चेत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/27/6412014d197caca19e65e50e7770cba0a7e51.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बॉलिवूडची 'ड्रामाक्वीन' राखी सावंत गेल्या काही दिवसांपासून आदिल खान दुर्रानीमुळे चर्चेत आहे.
2/10
![राखीने आता रडत बसण्यापेक्षा करिअरकडे लक्ष देण्याचा विचार केला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/27/14716b780623b0fdef63854586b78b850ad99.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राखीने आता रडत बसण्यापेक्षा करिअरकडे लक्ष देण्याचा विचार केला आहे.
3/10
!['ड्रामाक्वीन' राखी सावंतने दुबईत अभिनयाची कार्यशाळा सुरु केली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/27/d042a87b16a43de5e9ac468998f38dc3f9981.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'ड्रामाक्वीन' राखी सावंतने दुबईत अभिनयाची कार्यशाळा सुरु केली आहे.
4/10
![अभिनयाच्या कार्यशाळेच्या माध्यमातून राखी नवोदित कलाकारांना तसेच अभिनय क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या मंडळींना अभिनयाचे धडे देणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/27/70e6571345d181bca20ea1555957e45f22a69.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनयाच्या कार्यशाळेच्या माध्यमातून राखी नवोदित कलाकारांना तसेच अभिनय क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या मंडळींना अभिनयाचे धडे देणार आहे.
5/10
![अभिनयाची कार्यशाळेच्या माध्यमातून राखी नवोदित कलाकारांना बॉलिवूडमध्ये संधी उपलब्ध करुन देणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/27/9e7d0b09aca4b9e6d7a92c7af780b4ceb55b2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनयाची कार्यशाळेच्या माध्यमातून राखी नवोदित कलाकारांना बॉलिवूडमध्ये संधी उपलब्ध करुन देणार आहे.
6/10
![राखी सावंतचा नवा म्युझिक व्हिडीओ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/27/38ff12ecd7889cb3590f0c4cd81c4ae73105a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राखी सावंतचा नवा म्युझिक व्हिडीओ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
7/10
![दु:खाचा विसर पडावा यासाठी राखीने आता करिअरकडे पुन्हा एकदा लक्ष देण्याचा निर्णय घेतला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/27/7b4eecef674071b37891bdc062b2dee5b08af.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दु:खाचा विसर पडावा यासाठी राखीने आता करिअरकडे पुन्हा एकदा लक्ष देण्याचा निर्णय घेतला आहे.
8/10
![राखीने आदिलवर फसवणुकीचे आरोप केले असून तो सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/27/a1157a69c59ee8b7debdfd875318b886b5c7f.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राखीने आदिलवर फसवणुकीचे आरोप केले असून तो सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे.
9/10
!['ड्रामाक्वीन' राखी सावंतने मोठं पाऊल उचलल्याने चाहते तिचं कौतुक करत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/27/6845f133e715627a206414c5e4f8b772503ab.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'ड्रामाक्वीन' राखी सावंतने मोठं पाऊल उचलल्याने चाहते तिचं कौतुक करत आहेत.
10/10
!['ड्रामाक्वीन' राखी सावंतला चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा देत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/27/70e6571345d181bca20ea1555957e45fc104d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'ड्रामाक्वीन' राखी सावंतला चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा देत आहेत.
Published at : 27 Feb 2023 01:26 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
ठाणे
बॉलीवूड
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion