एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
PHOTO: काय तो नखरा अन् काय त्या अदा...राजेश्वरीच्या सौंदर्यावर तुम्हीही व्हाल फिदा!
‘शालू’ फेम अभिनेत्री राजेश्वरी खरात सोशल मीडियावर देखील सक्रिय आहे.
![‘शालू’ फेम अभिनेत्री राजेश्वरी खरात सोशल मीडियावर देखील सक्रिय आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/08/a6aa5f277b73b581d12e4f24bb11a8471673155743377289_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(फोटो सौजन्य :rajeshwariofficial/इंस्टाग्राम)
1/8
![दिग्दर्शक नागराज मंजुळेंचा राष्ट्रीय पुरस्कार विजेता मराठी चित्रपट फॅन्ड्रीमधील साधीभोळी, सोज्वळ शालू अर्थात अभिनेत्री राजेश्वरी खरात आपल्या सौदर्याने चाहत्यांना भुरळ पाडत आहे.(फोटो सौजन्य :rajeshwariofficial/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/08/28c36109ba721d7af32ba97261106fa6cd5cd.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दिग्दर्शक नागराज मंजुळेंचा राष्ट्रीय पुरस्कार विजेता मराठी चित्रपट फॅन्ड्रीमधील साधीभोळी, सोज्वळ शालू अर्थात अभिनेत्री राजेश्वरी खरात आपल्या सौदर्याने चाहत्यांना भुरळ पाडत आहे.(फोटो सौजन्य :rajeshwariofficial/इंस्टाग्राम)
2/8
![तिचा बदललेला लूक पाहून चाहते कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत.(फोटो सौजन्य :rajeshwariofficial/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/08/4ced924a9252428e8b02e12d9ccc82270c947.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तिचा बदललेला लूक पाहून चाहते कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत.(फोटो सौजन्य :rajeshwariofficial/इंस्टाग्राम)
3/8
![राजेश्वरीने आपल्या सहज सुंदर अभिनयाने फॅन्ड्री चित्रपटात उत्कृष्ट काम केलं.(फोटो सौजन्य :rajeshwariofficial/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/08/1211017bc48357437bc6d0a508eb8c9a5713c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राजेश्वरीने आपल्या सहज सुंदर अभिनयाने फॅन्ड्री चित्रपटात उत्कृष्ट काम केलं.(फोटो सौजन्य :rajeshwariofficial/इंस्टाग्राम)
4/8
![जब्या आणि शालूची ही जोडी अवघ्या महाराष्ट्राच्या पसंतीस उतरली. नागराज मंजुळे यांच्या ‘फँड्री’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.(फोटो सौजन्य :rajeshwariofficial/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/08/985f784eb9dd8c55b06f9d4dd23b96182f15a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जब्या आणि शालूची ही जोडी अवघ्या महाराष्ट्राच्या पसंतीस उतरली. नागराज मंजुळे यांच्या ‘फँड्री’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.(फोटो सौजन्य :rajeshwariofficial/इंस्टाग्राम)
5/8
![‘शालू’ फेम अभिनेत्री राजेश्वरी खरात सोशल मीडियावर देखील सक्रिय आहे. ती नेहमीच आपले फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. (फोटो सौजन्य :rajeshwariofficial/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/08/7439c27ae3a3ed3dd103733be520cd5a3a0f3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
‘शालू’ फेम अभिनेत्री राजेश्वरी खरात सोशल मीडियावर देखील सक्रिय आहे. ती नेहमीच आपले फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. (फोटो सौजन्य :rajeshwariofficial/इंस्टाग्राम)
6/8
![आता राजेश्वरी खरात हिने अतिशय सिम्पल लूकमधील फोटो शोषल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिने सलवार सूट परिधान केला आहे.(फोटो सौजन्य :rajeshwariofficial/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/08/63b21af1bbc7f9816bcb71a3ac8ef8412970e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आता राजेश्वरी खरात हिने अतिशय सिम्पल लूकमधील फोटो शोषल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिने सलवार सूट परिधान केला आहे.(फोटो सौजन्य :rajeshwariofficial/इंस्टाग्राम)
7/8
![हलका मेकअप आणि मोकळे केस या लूकमध्ये शालू खूपच सुंदर दिसत आहे. या फोटोंवर तिच्या चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत. (फोटो सौजन्य :rajeshwariofficial/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/08/f479149694ad7a03664eb08848882729cd2e1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हलका मेकअप आणि मोकळे केस या लूकमध्ये शालू खूपच सुंदर दिसत आहे. या फोटोंवर तिच्या चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत. (फोटो सौजन्य :rajeshwariofficial/इंस्टाग्राम)
8/8
![तिचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत. राजेश्वरी अनेकदा आपल्या चाहत्यांच्या कमेंट्सला भन्नाट उत्तरं देखील देते.(फोटो सौजन्य :rajeshwariofficial/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/08/54ea9ed6ce7f91cef1a4fe75ebc422e924d9a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तिचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत. राजेश्वरी अनेकदा आपल्या चाहत्यांच्या कमेंट्सला भन्नाट उत्तरं देखील देते.(फोटो सौजन्य :rajeshwariofficial/इंस्टाग्राम)
Published at : 08 Jan 2023 11:30 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)