एक्स्प्लोर
अक्षय कुमारच्या 'पृथ्वीराज'साठी प्रदर्शनाचा मुहूर्त ठरला!
(Photo : @akshaykumar/IG)
1/10

अक्षय कुमारच्या 'पृथ्वीराज'साठी प्रदर्शनाचा मुहूर्त ठरला, 10 जून रोजी थिएटरमध्ये दाखल होतोय चित्रपट; सोनू सूद, संजय दत्त आणि मानुषी छिल्लरचा फर्स्ट लूक आला समोर (Photo : @akshaykumar/IG)
2/10

अक्षय कुमार स्टारर 'पृथ्वीराज' या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख आज जाहीर करण्यात आली आहे. येत्या 10 जून रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. (Photo : @akshaykumar/IG)
Published at : 11 Feb 2022 06:12 PM (IST)
Tags :
Akshay Kumarआणखी पाहा























