एक्स्प्लोर
Prajakta Gaikwad: प्राजक्ता गायकवाडचा मराठमोळा लूक; चाहते घायाळ!
झी मराठीवरील ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेतून प्राजक्ताला प्रचंड लोकप्रियता मिळाली.
प्राजक्ता गायकवाड
1/9

मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड (Prajakta Gaikwad) सध्या चर्चेत आहे
2/9

छोट्या पडद्यावरील 'स्वराज्यरक्षक संभाजी' (Swarajya Rakshak Sambhaji) या मालिकेतील येसूबाईंच्या भूमिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या प्राजक्ताने इंजिनिअरिंग पूर्ण केलं आहे.
Published at : 24 Dec 2024 11:14 AM (IST)
आणखी पाहा























