एक्स्प्लोर
Poonam Pandey: लॉक-अप शोमुळे पूनम पांडे पुन्हा चर्चेत!
(photo:poonampandeyreal/ig)
1/6

अभिनेत्री पूनम पांडे (poonam pandey) लॉक-अप (Lock Upp) शोमुळे चर्चेत होती. पण या शोमधून ती आऊट झाली आहे.(photo:poonampandeyreal/ig)
2/6

शोमध्ये असताना पूनमनं तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल प्रेक्षकांना सांगितलं होतं. तेव्हा तिनं एक गौप्यस्फोट केला होता. पूनमनं शोमध्ये सांगितलं होतं की, ती घरगुती हिंसाचाराला बळी पडले आहे आणि तिचा पूर्व पती सॅम बॉम्बे तिला बेदम मारत होता.(photo:poonampandeyreal/ig)
3/6

पूनमनं शोमध्ये सांगितलं की,अनेकवेळा आत्महत्या करायचे विचार तिच्या मनात आले होते. एका मुलाखतीमध्ये पूनमनं सांगितलं, ' घरगुती हिंसाचारामुळे मला ब्रेन हॅमरेज झाले होते. मला कोणत्याही गोष्टीचा वास येत नव्हता. मी आजूबाजूच्या लोकांना एखाद्या गोष्टीच्या वासाबद्दल विचारत होते. ब्रेन हॅमरेजनंतर मला अनेक समस्या जाणवू लागल्या पण मी तेव्हा मेंटली आणि फिजिकली खूप मजबूत झाले. '(photo:poonampandeyreal/ig)
4/6

मुलाखतीमध्ये पूनमनं सांगितलं, 'माझी ब्रेनची सर्जरी पूर्णपणे बरी होऊ शकली नाही. कारण सॅम एकाच ठिकाणी मला मारत होता. त्यामुळे माझी तब्येत ठिक होत नव्हती. मी जखम लपवण्यासाठी त्यावर मेक-अप लावत होते. ' गेल्या वर्षी पूनमनं सॅमच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. दोघांनी सप्टेंबर 2020 मध्ये लग्नगाठ बांधली होती.(photo:poonampandeyreal/ig)
5/6

रिपोर्टनुसार, पूनम पांडेनं लॉक-अप या शोसाठी तीन लाख रूपये मानधन घेते होते.(photo:poonampandeyreal/ig)
6/6

नशा या चित्रपटामुळे पूनमला लोकप्रियता मिळाली. या शोमध्ये पूनम प्रेक्षकांना वेगवेगळे आणि अजब असे प्रॉमिस करत होती.(photo:poonampandeyreal/ig)
Published at : 07 May 2022 12:26 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
व्यापार-उद्योग
राजकारण
नवी मुंबई
























