एक्स्प्लोर

POOJA SAWANT :नवरात्रीत रंगाची उधळण; पूजाने शेअर केलं नवरात्री स्पेशल फोटोशूट!

सोशल मीडियावर खूप सक्रिय असलेली मराठी अभिनेत्री पूजा सावंतचे काही फोटो सध्या चर्चेत आहेत.

सोशल मीडियावर खूप सक्रिय असलेली मराठी अभिनेत्री पूजा सावंतचे काही फोटो सध्या चर्चेत आहेत.

(फोटो सौजन्य :iampoojasawant/इंस्टाग्राम)

1/9
मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंतला मराठीतील उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून ओळखलं जातं. (फोटो सौजन्य :iampoojasawant/इंस्टाग्राम)
मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंतला मराठीतील उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून ओळखलं जातं. (फोटो सौजन्य :iampoojasawant/इंस्टाग्राम)
2/9
पूजाने आपल्या अभिनयाच्या जोरावर आपलं एक खास स्थान निर्माण केला आहे.(फोटो सौजन्य :iampoojasawant/इंस्टाग्राम)
पूजाने आपल्या अभिनयाच्या जोरावर आपलं एक खास स्थान निर्माण केला आहे.(फोटो सौजन्य :iampoojasawant/इंस्टाग्राम)
3/9
पूजा नुकतंच 'दगडी चाळ 2' या चित्रपटात झळकली आहे. (फोटो सौजन्य :iampoojasawant/इंस्टाग्राम)
पूजा नुकतंच 'दगडी चाळ 2' या चित्रपटात झळकली आहे. (फोटो सौजन्य :iampoojasawant/इंस्टाग्राम)
4/9
चित्रपटांमध्ये कारकीर्द सुरू करण्यापूर्वी, पूजाने 2008 मध्ये महाराष्ट्र टाइम्स श्रावण क्वीन ही सौंदर्य स्पर्धा जिंकली होती.(फोटो सौजन्य :iampoojasawant/इंस्टाग्राम)
चित्रपटांमध्ये कारकीर्द सुरू करण्यापूर्वी, पूजाने 2008 मध्ये महाराष्ट्र टाइम्स श्रावण क्वीन ही सौंदर्य स्पर्धा जिंकली होती.(फोटो सौजन्य :iampoojasawant/इंस्टाग्राम)
5/9
तिने मराठी इंडस्ट्रीत तिच्या कारकिर्दीची सुरुवात मल्टीस्टारर 'क्षणभर विश्रांती'मधून केली.(फोटो सौजन्य :iampoojasawant/इंस्टाग्राम)
तिने मराठी इंडस्ट्रीत तिच्या कारकिर्दीची सुरुवात मल्टीस्टारर 'क्षणभर विश्रांती'मधून केली.(फोटो सौजन्य :iampoojasawant/इंस्टाग्राम)
6/9
पूजाने सध्या एक नवं फोटोशूट सोशल मीडियाद्वारे शेअर केलं आहे. (फोटो सौजन्य :iampoojasawant/इंस्टाग्राम)
पूजाने सध्या एक नवं फोटोशूट सोशल मीडियाद्वारे शेअर केलं आहे. (फोटो सौजन्य :iampoojasawant/इंस्टाग्राम)
7/9
ज्यात तिने पिवळ्या रंगाचा लेहंगा परिधान केलेला दिसत आहे.(फोटो सौजन्य :iampoojasawant/इंस्टाग्राम)
ज्यात तिने पिवळ्या रंगाचा लेहंगा परिधान केलेला दिसत आहे.(फोटो सौजन्य :iampoojasawant/इंस्टाग्राम)
8/9
या फोटोशूटसाठी तिने न्यूड मेकअप केला आहे आणि केस बांधले आहेत. (फोटो सौजन्य :iampoojasawant/इंस्टाग्राम)
या फोटोशूटसाठी तिने न्यूड मेकअप केला आहे आणि केस बांधले आहेत. (फोटो सौजन्य :iampoojasawant/इंस्टाग्राम)
9/9
नवरात्री निमित्त तिने आज हे पिवळ्या रंगातील फोटो शेअर केले आहेत.(फोटो सौजन्य :iampoojasawant/इंस्टाग्राम)
नवरात्री निमित्त तिने आज हे पिवळ्या रंगातील फोटो शेअर केले आहेत.(फोटो सौजन्य :iampoojasawant/इंस्टाग्राम)

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Hanuman Ansh Actor Fees: 2 कोटींचं बजेट अन् दीडशे कोटींवर कमाई! 'हनुमान अंश'च्या या अभिनेत्याचं नशीब पालटलं; मिळाली फक्त एवढी फी? ऑडिशन न देताच साकारला रोल
2 कोटींचं बजेट अन् दीडशे कोटींवर कमाई! 'हनुमान अंश'च्या या अभिनेत्याचं नशीब पालटलं; मिळाली फक्त एवढी फी? ऑडिशन न देताच साकारला रोल
Amar Prem Katha Poster Out: व्हॅलेंटाईन्स डेला थिएटरमध्ये रंगणार ‘डेडली’ रोमान्स; प्रथमेश परबसह हास्यजत्रेतले 2 कलाकार खळखळून हसवणार! ‘अमर प्रेम कथा’चा फर्स्ट लूक पाहिलात?
व्हॅलेंटाईन्स डेला थिएटरमध्ये रंगणार ‘डेडली’ रोमान्स; प्रथमेश परबसह हास्यजत्रेतले 2 कलाकार खळखळून हसवणार! ‘अमर प्रेम कथा’चा फर्स्ट लूक पाहिलात?
Nilesh Sable On Tukaram Mundhe: 'तुकाराम मुंढेंना पाहिलं की, मला माझे वडील आठवतात...'; निलेश साबळेंच वक्तव्य चर्चेत
'तुकाराम मुंढेंना पाहिलं की, मला माझे वडील आठवतात...'; निलेश साबळेंच वक्तव्य चर्चेत
Riteish Deshmukh:रितेश देशमुखच्या खिशात नव्हते 100 रुपये, मग पॅपाराझीनं केली मदत; अभिनेत्यानंही अनोख्या पद्धतीनं फेडलं 'कर्ज'
रितेश देशमुखच्या खिशात नव्हते 100 रुपये, मग पॅपाराझीनं केली मदत; अभिनेत्यानंही अनोख्या पद्धतीनं फेडलं 'कर्ज'

व्हिडीओ

DCM Eknath Shinde London : लंडनमध्ये शिंदेशाही, ब्रिटिश संसदेत शिंदेंचा गौरव | Special Report ABP Majha
Garba Controversy : दांडियाला मुस्लिम तरुणांच्या प्रवेशावरुन वादाचा गरबा | Special Report ABP Majha
Uday Samant Prasad Lad PC : जरांगेंनी उपोषण स्थगित करावे, उदय सामंत, प्रसाद लाड यांची संपूर्ण PC
Ujjain Khade Hanuman Mandir Marathi News: मंदिर हटवलं, पण चार दिवस झाले हनुमानाची मूर्ती हलेना; उज्जैनमध्ये काय घडलं?
Eknath Shinde News : एकनाथ शिंदेंचा आंतरराष्ट्रीय पातळीवर डंका, कॉमनवेल्थ लीडरशिप पुरस्काराने होणार सन्मान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MPSC : परीक्षेचा मार्किंग पॅटर्न लीक झाला होता, तर पेपर का घेतला? MPSC च्या निवेदनावर रोहित पवारांचा प्रश्न
परीक्षेचा मार्किंग पॅटर्न लीक झाला होता, तर पेपर का घेतला? MPSC च्या निवेदनावर रोहित पवारांचा प्रश्न
MPSC : राज्यसेवा मुख्य परीक्षेतील गुणांच्या तफावतीची तक्रार, MPSC कडून 'गुणपडताळणी'ची संधी 
राज्यसेवा मुख्य परीक्षेतील गुणांच्या तफावतीची तक्रार, MPSC कडून 'गुणपडताळणी'ची संधी 
एकनाथ शिंदेंचे हिथ्रो विमानतळावर स्वागत; लाडकी बहीण योजनेची दखल, लंडनमध्ये तीन पुरस्कारांनी गौरव
एकनाथ शिंदेंचे हिथ्रो विमानतळावर स्वागत; लाडकी बहीण योजनेची दखल, लंडनमध्ये तीन पुरस्कारांनी गौरव
इंजिनिअरिंग प्रवेशावेळी अतिरिक्त शुल्क आकारल्यास संस्थेवर कारवाई; पालकांच्या तक्रारीची दखल, सीईटी सेलचे निर्देश
इंजिनिअरिंग प्रवेशावेळी अतिरिक्त शुल्क आकारल्यास संस्थेवर कारवाई; पालकांच्या तक्रारीची दखल, सीईटी सेलचे निर्देश
अमरावती रुग्णालयातील 3 बालकांच्या मृत्यूप्रकरणी समितीचा अहवाल सादर; अधिकारी दोषी, 2 कंपन्या ब्लॅकलिस्टमध्ये
अमरावती रुग्णालयातील 3 बालकांच्या मृत्यूप्रकरणी समितीचा अहवाल सादर; अधिकारी दोषी, 2 कंपन्या ब्लॅकलिस्टमध्ये
Highcourt: पार्थ पवारांना आरोपी का केलं नाही? मुंढवा जमीन गैरव्यवहारप्रकरणी हायकोर्टाचा पोलीस महासंचालकांना सवाल
पार्थ पवारांना आरोपी का केलं नाही? मुंढवा जमीन गैरव्यवहारप्रकरणी हायकोर्टाचा पोलीस महासंचालकांना सवाल
Pune Case : पुण्यात 21 वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीने नवव्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवलं; कात्रजमधील धक्कादायक घटना
पुण्यात 21 वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीने नवव्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवलं; कात्रजमधील धक्कादायक घटना
...तर रावसाहेब जरांगेंची औलाद सांगणार नाही; सरपट नाईक म्हणत जरांगे पाटलांचा मंत्री प्रताप सरनाईकांवर पलटवार
...तर रावसाहेब जरांगेंची औलाद सांगणार नाही; सरपट नाईक म्हणत जरांगे पाटलांचा मंत्री प्रताप सरनाईकांवर पलटवार
Embed widget