एक्स्प्लोर
Pooja Hegde Photos: पूजा हेगडेचा ग्लॅमरस अंदाज; नव्या फोटोत दिसतेय खास!
पूजा हेगडे बॉलिवूडसोबतच साऊथ चित्रपटांमध्येही खूप सक्रिय आहे.

(फोटो सौजन्य :hegdepooja/इंस्टाग्राम)
1/10

बॉलिवूडसह, दाक्षिणात्य सिनेसृष्टीत रुपेरी पडदा गाजवणारी अभिनेत्री पूजा हेगडे म्हणजे, लाखो चाहत्यांच्या गळ्यातील ताईत. (फोटो सौजन्य :hegdepooja/इंस्टाग्राम)
2/10

अभिनेत्री पूजा हेगडेनं बॉलिवूडसोबतच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये देखील विशेष ओळख निर्माण केली आहे.(फोटो सौजन्य :hegdepooja/इंस्टाग्राम)
3/10

पूजाच्या सोशल मीडियावरील फोटोंना तिच्या चाहत्यांची पसंती मिळते.(फोटो सौजन्य :hegdepooja/इंस्टाग्राम)
4/10

अभिनेत्री पुजा हेगडे अलीकडे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिने नुकतेच काही नवीन फोटो शेअर केले आहेत.(फोटो सौजन्य :hegdepooja/इंस्टाग्राम)
5/10

या फोटोमध्ये पूजाने पांढऱ्या रंगाचा क्रॉप टॉप आणि जीन्स परिधान केली आहे.(फोटो सौजन्य :hegdepooja/इंस्टाग्राम)
6/10

पुजा विविध ठिकाणी फिरायला गेल्यानंतर ती तेथील फोटो आणि व्हिडीओही पोस्ट करत असते.(फोटो सौजन्य :hegdepooja/इंस्टाग्राम)
7/10

राधे श्याम आणि बीस्ट मध्ये यश मिळवल्यानंतर, पूजा हेगडे पुढे चिरंजीवी सोबतच्या 'आचार्य'च्या रिलीजची वाट पाहत आहे आणि तिच्याकडे महेश बाबूसोबत SSMB28 हा सिनेमा देखील आहे.(फोटो सौजन्य :hegdepooja/इंस्टाग्राम)
8/10

सध्या तिचं सुपरस्टार विजयसोबतचं अरेबिक कुथ्थु हे साँग चांगलच हीट झालं आहे.(फोटो सौजन्य :hegdepooja/इंस्टाग्राम)
9/10

बॉलिवूड अभिनेत्री पूजा हेगडे तिच्या आगामी 'कभी ईद कभी दिवाळी' या चित्रपटासाठी गेल्या काही दिवसांपासून खूप चर्चेत आहे.(फोटो सौजन्य :hegdepooja/इंस्टाग्राम)
10/10

'कभी ईद कभी दिवाळी'मध्ये पूजा हेगडे बॉलिवूड अभिनेता सलमान खानसोबत दिसणार आहे.(फोटो सौजन्य :hegdepooja/इंस्टाग्राम)
Published at : 23 Sep 2022 01:04 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
राजकारण
बीड
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
