एक्स्प्लोर
Pet Puran Trailer : 'पेट पुराण' चा धमाकेदार ट्रेलर रिलीज; सई- ललितची केमिस्ट्री
pet puran
1/7

पेट पुराण (Pet Puran) ही वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. (Dnyanesh Zoting/Instagram)
2/7

पेट पुराण सीरिजमध्ये सई ताम्हणकर आणि अभिनेता ललित प्रभाकर हे प्रमुख भूमिका साकारणार आहेत. (Dnyanesh Zoting/Instagram)
3/7

सईनं या सीरिजचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर करून त्याला कॅप्शन दिले, 'bow wow, meow, meow वेल कम टू द पेट पॅरेंटिंग' (Dnyanesh Zoting/Instagram)
4/7

सहा मे रोजी ही वेब सीरिज सोनी लिव्ह या अॅपवर प्रदर्शित होणार आहे. (Dnyanesh Zoting/Instagram)
5/7

सईनं या सीरिजमध्ये अदिती ही भूमिका साकारली आहे, तर ललित हा अतुल या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. (Dnyanesh Zoting/Instagram)
6/7

सईनं शेअर केलेल्या या ट्रेलरला पर्ण पेठे, जितेंद्र जोशी, स्वप्निल जोशी, अमेय वाघ, प्रिया बापट आणि सई लोकूर या कलाकरांनी कमेंट करून शुभेच्छा दिल्या आहेत.(Dnyanesh Zoting/Instagram)
7/7

पेट पुराण ही सीरिज मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि बंगाली या भाषांमध्ये पाहता येईल. (Dnyanesh Zoting/Instagram)
Published at : 21 Apr 2022 01:49 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
बातम्या
वर्धा

















