एक्स्प्लोर
Deepika Padukone : जगभरात दीपिकाचा डंका! 'ऑस्कर 2023'मध्ये दिसणार प्रेझेंटरच्या भूमिकेत
Oscars 2023 : 'ऑस्कर 2023'च्या प्रेझेंटरच्या यादीत दीपिका पादुकोणचा समावेश झाला आहे.
Deepika Padukone
1/10

बॉलिवूडची 'मस्तानी', 'डिंपल गर्ल' अर्थात दीपिका पादुकोण सध्या 'पठाण' या सिनेमामुळे चर्चेत आहे.
2/10

अभिनय आणि सौंदर्यामुळे ओळखल्या जाणाऱ्या दीपिकाने 'ऑस्कर 2023'मध्ये भारताचे नाव उंचावले आहे.
3/10

'ऑस्कर 2023'च्या प्रेझेंटरच्या यादीत दीपिका पादुकोणचा समावेश झाला आहे.
4/10

दीपिकाने पोस्ट शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.
5/10

95 वा ऑस्कर पुरस्कार सोहळा होस्ट करणाऱ्या सेलिब्रिटींच्या यादीत दीपिकाच्या नावाचा समावेश आहे.
6/10

दीपिका पादुकोण अनेक आंतरराष्ट्रीय पातळीवरील कार्यक्रमांमध्ये सहभागी झाली आहे.
7/10

कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिकाने भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे.
8/10

दीपिकाचा 'फायटर' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
9/10

'प्रोजेक्ट के' या सिनेमात दीपिका बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.
10/10

'ऑस्कर 2023'मध्ये दीपिका पादुकोणकडे मोठी जबाबदारी असल्याने चाहते आनंदी झाले आहेत.
Published at : 03 Mar 2023 09:10 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
रायगड
नागपूर
भारत
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion