एक्स्प्लोर

Nusrat Bharucha: नुसरतने फ्लॉन्ट केला नवा लूक; फोटो पाहून चाहते म्हणाले वाह!

(photo:nushrrattbharuccha/ig)

1/6
बॉलीवूड अभिनेत्री नुसरत भरुचा आज तिच्या मेहनतीच्या जोरावर उच्च पदावर पोहोचली आहे. कोणत्याही प्रकारच्या भूमिकेत ती स्वत:ला चांगल्या प्रकारे सामावून घेऊ शकते हे तिने आतापर्यंतच्या तिच्या चित्रपटांतून सिद्ध केले आहे.

2/6
अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असते. (photo:nushrrattbharuccha/ig)
अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असते. (photo:nushrrattbharuccha/ig)
3/6
आता यादरम्यान तिने तिच्या लेटेस्ट लूकची झलक चाहत्यांना दाखवली आहे. या फोटोंमध्ये अभिनेत्रीने प्रिंटेड पँट आणि टॉप घातला आहे, त्यासोबत तिने मॅचिंग श्रग परिधान केलेला दिसत आहे.(photo:nushrrattbharuccha/ig)

4/6
तिने न्यूड मेकअपने तिचा लूक पूर्ण केला आहे. यासोबत तिने मॅचिंग हॅंगिंग कानातले घातले आहेत. यावेळी अभिनेत्रीने आपले केस खुले ठेवले आहेत.(photo:nushrrattbharuccha/ig)
तिने न्यूड मेकअपने तिचा लूक पूर्ण केला आहे. यासोबत तिने मॅचिंग हॅंगिंग कानातले घातले आहेत. यावेळी अभिनेत्रीने आपले केस खुले ठेवले आहेत.(photo:nushrrattbharuccha/ig)
5/6
मीडिया रिपोर्ट्सनुसार, नुसरतने आपल्या करिअरची सुरुवात टीव्ही इंडस्ट्रीमधून केली होती. ती 2002 मध्ये झी टीव्हीच्या 'किटी पार्टी' या सीरियलमध्ये दिसली होती. यानंतर तिने सोनी वाहिनीवरील 'सेव्हन' या मालिकेतही काम केले.  (photo:nushrrattbharuccha/ig)

6/6
नुसरतच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर नुकताच तिचा 'जनहित में जारी' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. (photo:nushrrattbharuccha/ig)
नुसरतच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर नुकताच तिचा 'जनहित में जारी' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. (photo:nushrrattbharuccha/ig)

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Munawar Faruqui : 'बिग बॉस'ची ट्रॉफी जिंकली, पैसा आणि प्रसिद्धी मिळाली; पण तरीही 4 दिवस खोलीत रडत बसला 'हा' स्टँडअप कॉमेडियन
'बिग बॉस'ची ट्रॉफी जिंकली, पैसा आणि प्रसिद्धी मिळाली; पण तरीही 4 दिवस खोलीत रडत बसला 'हा' स्टँडअप कॉमेडियन
Deepali Sayyad On Captain Kharat : अशोक खरात माझ्या कार्यालयात आला होता, मला चिंचोके आणि ओश्नो जल दाखवलं अन् म्हणाला...दिपाली सय्यद यांचा सनसनाटी दावा
अशोक खरात माझ्या कार्यालयात आला होता, मला चिंचोके आणि ओश्नो जल दाखवलं अन् म्हणाला...दिपाली सय्यद यांचा सनसनाटी दावा
दाऊदची सीबीआयशी चर्चा झाली होती, तो आत्मसमर्पण करायला तयार होता पण...; माजी CBI अधिकाऱ्याने उलगडला इतिहास
दाऊदची सीबीआयशी चर्चा झाली होती, तो आत्मसमर्पण करायला तयार होता पण...; माजी CBI अधिकाऱ्याने उलगडला इतिहास
Kushal Badrike on Shourya Ambure: युथ ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राच्या लेकीचा डंका, कुशल बद्रिकेनं केलं कौतुक; 'शौर्या' नावावरुन नेमकं काय म्हणाला?
युथ ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राच्या लेकीचा डंका, कुशल बद्रिकेनं केलं कौतुक; 'शौर्या' नावावरुन नेमकं काय म्हणाला?

व्हिडीओ

Dadar Station Name Change : रेल्वे नव्हे मेट्रो स्टेशन, 'चैत्यभूमी'वरून कन्फ्युजन Special Report
Shaina NC Controversy : 'दाखल करा गुन्हा', माफीनंतरही टार्गेट शायना Special Report
Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी
Dawood house Musafir Khana in bhendi bazar: अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या मुंबईतील घरावर हातोडा पडला तो क्षण, आकाशात ड्रोनच्या घिरट्या, कडेकोट पोलीस बंदोबस्त
Sushama Andhare Andolan Against Shaina NC : सुषमा अंधारेंच्या नेतृत्वात शायना एनसींविरोधात आंदोलन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sujay Vikhe Patil : 6 महिन्यांत CBI वर विश्वास कसा वाढला? विखे पाटलांचा रोहित पवारांना टोला; म्हणाले, प्रश्न विचारायचा अधिकार फक्त शरद पवार, सुनेत्राताई अन् 'या' दोघांना, फडणवीसांचीही केली पाठराखण
6 महिन्यांत CBI वर विश्वास कसा वाढला? विखे पाटलांचा रोहित पवारांना टोला; म्हणाले, प्रश्न विचारायचा अधिकार फक्त शरद पवार, सुनेत्राताई अन् 'या' दोघांना, फडणवीसांचीही केली पाठराखण
Gondia Crime News: पुण्यातील एअर हॉस्टेसच्या हत्येचा थरारक उलगडा; प्रेमसंबंधाला वैतागून 13 लाखांची सुपारी, वर्षा तुरकरच्या प्रकरणातील मास्टरमाईंड कोण?
पुण्यातील एअर हॉस्टेसच्या हत्येचा थरारक उलगडा; प्रेमसंबंधाला वैतागून 13 लाखांची सुपारी, वर्षा तुरकरच्या प्रकरणातील मास्टरमाईंड कोण?
Babasaheb Ambedkar Indu Mill memorial: इंदू मिलमधील  डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामाचा वेग मंदावला,  राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे सहा महिन्यांपासून पुतळ्याचे काम बंद
इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामाचा वेग मंदावला, राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे सहा महिन्यांपासून पुतळ्याचे काम बंद
Private Hospital new Rule: खासगी रुग्णालयांवर आता सरकारी नियंत्रण येणार, हिवाळी अधिवेशनात मोठ्या निर्णयाची शक्यता, रुग्णांना काय फायदा होणार?
खासगी रुग्णालयांवर आता सरकारी नियंत्रण येणार, हिवाळी अधिवेशनात मोठ्या निर्णयाची शक्यता, रुग्णांना काय फायदा होणार?
Travis Head : ट्रॅविस हेडनं दोन शब्दांसह चार फोटो पोस्ट केले, टीम इंडियासह कोट्यवधी भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळलं...
हेडनं दोन शब्दांसह चार फोटो पोस्ट केले, टीम इंडियासह कोट्यवधी भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळलं...
Maharashtra Live blog updates: 35 वर्षांनंतर काश्मीरमध्ये भारतात जन्मलेला एकही दहशतवादी शिल्लक उरलेला नाही: अमित शाह
Maharashtra Live blog updates: 35 वर्षांनंतर काश्मीरमध्ये भारतात जन्मलेला एकही दहशतवादी शिल्लक उरलेला नाही: अमित शाह
PUC Rule Change: केंद्र सरकारनं PUC चे नियम बदलले, नव्या आणि जुन्या वाहनांसाठी वेगवेगळे नियम, जाणून घ्या महत्त्वाची अपडेट
केंद्र सरकारनं PUC चे नियम बदलले,जाणून घ्या महत्त्वाची अपडेट
गृहलक्ष्मी योजनेच्या पैशासाठी आजीला संपवलं; 20 वर्षीय नातवाला अटक, लेकाला पाठीशी घालणाऱ्या वडिलांनाही बेड्या
गृहलक्ष्मी योजनेच्या पैशासाठी आजीला संपवलं; 20 वर्षीय नातवाला अटक, लेकाला पाठीशी घालणाऱ्या वडिलांनाही बेड्या
Embed widget