एक्स्प्लोर

PHOTO: नोरा फतेहीच्या स्टायलिश लूकने वेधलं लक्ष; पाहा फोटो!

‘दिलबर गर्ल’ नोरा फतेही नेहमीच तिच्या फॅशन आणि डान्ससाठी ओळखली जाते. अभिनेत्रीचा सोशल मीडियावर चांगलाच बोलबाला आहे.

‘दिलबर गर्ल’ नोरा फतेही नेहमीच तिच्या फॅशन आणि डान्ससाठी ओळखली जाते. अभिनेत्रीचा सोशल मीडियावर चांगलाच बोलबाला आहे.

(फोटो सौजन्य:norafatehi/इंस्टाग्राम )

1/10
‘दिलबर गर्ल’ नोरा फतेही नेहमीच तिच्या फॅशन आणि डान्ससाठी ओळखली जाते. (फोटो सौजन्य:norafatehi/इंस्टाग्राम )
‘दिलबर गर्ल’ नोरा फतेही नेहमीच तिच्या फॅशन आणि डान्ससाठी ओळखली जाते. (फोटो सौजन्य:norafatehi/इंस्टाग्राम )
2/10
अभिनेत्रीचा सोशल मीडियावर चांगलाच बोलबाला आहे. नोराचा प्रत्येक व्हिडीओ आणि फोटो पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक असतात.(फोटो सौजन्य:norafatehi/इंस्टाग्राम )
अभिनेत्रीचा सोशल मीडियावर चांगलाच बोलबाला आहे. नोराचा प्रत्येक व्हिडीओ आणि फोटो पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक असतात.(फोटो सौजन्य:norafatehi/इंस्टाग्राम )
3/10
नुकतेच नोरा फतेहीने सोशल मीडिया अकाऊंटवर तिचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोत ती खूप सुंदर दिसत आहे.(फोटो सौजन्य:norafatehi/इंस्टाग्राम )
नुकतेच नोरा फतेहीने सोशल मीडिया अकाऊंटवर तिचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोत ती खूप सुंदर दिसत आहे.(फोटो सौजन्य:norafatehi/इंस्टाग्राम )
4/10
नोराने तिच्या इन्स्टा पेजवरून काही फोटो शेअर केले होते, ज्यामध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.(फोटो सौजन्य:norafatehi/इंस्टाग्राम )
नोराने तिच्या इन्स्टा पेजवरून काही फोटो शेअर केले होते, ज्यामध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.(फोटो सौजन्य:norafatehi/इंस्टाग्राम )
5/10
इंडस्ट्रीत हे स्थान मिळवण्यासाठी तिने खूप मेहनत घेतली आणि अखेर तिला त्या मेहनतीचे फळ मिळत आहे. (फोटो सौजन्य:norafatehi/इंस्टाग्राम )
इंडस्ट्रीत हे स्थान मिळवण्यासाठी तिने खूप मेहनत घेतली आणि अखेर तिला त्या मेहनतीचे फळ मिळत आहे. (फोटो सौजन्य:norafatehi/इंस्टाग्राम )
6/10
आज जगभरातील सामान्य लोकच नाही तर सेलिब्रिटींनाही तिचे वेड लागले आहे.(फोटो सौजन्य:norafatehi/इंस्टाग्राम )
आज जगभरातील सामान्य लोकच नाही तर सेलिब्रिटींनाही तिचे वेड लागले आहे.(फोटो सौजन्य:norafatehi/इंस्टाग्राम )
7/10
अभिनेत्री देखील तिच्या प्रियजनांशी कनेक्ट राहण्याची एकही संधी सोडत नाही.(फोटो सौजन्य:norafatehi/इंस्टाग्राम )
अभिनेत्री देखील तिच्या प्रियजनांशी कनेक्ट राहण्याची एकही संधी सोडत नाही.(फोटो सौजन्य:norafatehi/इंस्टाग्राम )
8/10
नोराने एक उत्तम डान्सर तसेच अभिनेत्री आणि मॉडेल म्हणून स्वत:ला सिद्ध केले आहे. (फोटो सौजन्य:norafatehi/इंस्टाग्राम )
नोराने एक उत्तम डान्सर तसेच अभिनेत्री आणि मॉडेल म्हणून स्वत:ला सिद्ध केले आहे. (फोटो सौजन्य:norafatehi/इंस्टाग्राम )
9/10
काही मिनिटांतच नोराच्या फोटोंवर लाखो लाईक्स आणि कमेंट्स आल्या आहेत. (फोटो सौजन्य:norafatehi/इंस्टाग्राम )
काही मिनिटांतच नोराच्या फोटोंवर लाखो लाईक्स आणि कमेंट्स आल्या आहेत. (फोटो सौजन्य:norafatehi/इंस्टाग्राम )
10/10
नोराच्या वर्कफ्रंटकडे पाहता ती बऱ्याच दिवसांपासून 'थँक गॉड' या चित्रपटाबाबत चर्चेत आहे.(फोटो सौजन्य:norafatehi/इंस्टाग्राम )
नोराच्या वर्कफ्रंटकडे पाहता ती बऱ्याच दिवसांपासून 'थँक गॉड' या चित्रपटाबाबत चर्चेत आहे.(फोटो सौजन्य:norafatehi/इंस्टाग्राम )

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Dhvani Bhanushali Engagement : 'वास्ते' फेम गायिका ध्वनी भानुशाली अडकणार लग्नबंधनात! बॉयफ्रेंडने रोमँटिक अंदाजात केलं प्रपोज, हातातली महागडी डायमंड रिंग पाहिलीत?
'वास्ते' फेम गायिका ध्वनी भानुशाली अडकणार लग्नबंधनात! बॉयफ्रेंडने रोमँटिक अंदाजात केलं प्रपोज, हातातली महागडी डायमंड रिंग पाहिलीत?
Highest Paid Tv Host in India : ना सलमान, ना बिग बी! टेलिव्हिजनच्या 'या' सुपरस्टार होस्टची एका एपिसोडची कमाई ऐकून बसेल धक्का
ना सलमान, ना बिग बी! टेलिव्हिजनच्या 'या' सुपरस्टार होस्टची एका एपिसोडची कमाई ऐकून बसेल धक्का
Munawar Faruqui : 'बिग बॉस'ची ट्रॉफी जिंकली, पैसा आणि प्रसिद्धी मिळाली; पण तरीही 4 दिवस खोलीत रडत बसला 'हा' स्टँडअप कॉमेडियन
'बिग बॉस'ची ट्रॉफी जिंकली, पैसा आणि प्रसिद्धी मिळाली; पण तरीही 4 दिवस खोलीत रडत बसला 'हा' स्टँडअप कॉमेडियन
Kadambari Kadam Divorce : प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा दुसऱ्यांदा संसार मोडला! पहिलं लग्नही टिकलं नाही; पतीने थाटला दुसरा संसार
प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा दुसऱ्यांदा संसार मोडला! पहिलं लग्नही टिकलं नाही; पतीने थाटला दुसरा संसार

व्हिडीओ

Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha
Microsoft Outage Today : मायक्रोसॉफ्ट गंडलं, कामकाज कोलमडलं | Special Report ABP Majha
Satej Patil Coffee With Kaushik: शांत झालेल्या गोकुळमध्ये पवारांची एन्ट्री, सतेज पाटलांचे गौप्यस्फोट
Sanjay Raut PC : शरद पवार गट चर्चेलाच तयार नाही, मग सुनेत्रा पवार विलीनीकरण कोणासोबत करणार?
Hasan Mushrif PC Kolhapur : संजय राऊतांनी आमच्यापक्षात नाक खुपसू नये, हसन मुश्रीफांचा इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FDA Action on Vaishali Roopali Hotel : कच्चा माल साठवण्याचे फ्रीजर महिलांच्या स्वच्छतागृहाच्या; डोसा तयार करण्याचा तवा पुरुषांच्या स्वच्छतागृहाजवळ, अधिकाऱ्यांना रूपाली अन् वैशाली हॉटेलमध्ये काय-काय दिसलं?
कच्चा माल साठवण्याचे फ्रीजर महिलांच्या स्वच्छतागृहाच्या; डोसा तयार करण्याचा तवा पुरुषांच्या स्वच्छतागृहाजवळ, अधिकाऱ्यांना रूपाली अन् वैशाली हॉटेलमध्ये काय-काय दिसलं?
Meenakshi Shinde : मीनाक्षी शिंदे पुन्हा अडचणीत येणार? प्रतिज्ञापत्रात फक्त 3 दुचाकी, प्रत्यक्षात कंत्राटदाराच्या 1.5 कोटींच्या व्होल्वोतून प्रवास; सामाजिक कार्यकर्त्यांकडून पुराव्यांसह तक्रार
मीनाक्षी शिंदे पुन्हा अडचणीत येणार? प्रतिज्ञापत्रात फक्त 3 दुचाकी, प्रत्यक्षात कंत्राटदाराच्या 1.5 कोटींच्या व्होल्वोतून प्रवास; सामाजिक कार्यकर्त्यांकडून पुराव्यांसह तक्रार
मोठी बातमी : ना सत्तेत जाणार, ना विलिनीकरण होणार, सुप्रिया सुळेंचा शब्द, म्हणाल्या, दादा होता तोपर्यंतच चर्चा, आता फुल्ल स्टॉप!
मोठी बातमी : ना सत्तेत जाणार, ना विलिनीकरण होणार, सुप्रिया सुळेंचा शब्द, म्हणाल्या, दादा होता तोपर्यंतच चर्चा, आता फुल्ल स्टॉप!
FDA  Action on Vaishali Rupali Hotel : मोठी बातमी : पुण्यातील वैशाली आणि रुपाली हॉटेलचे परवाने निलंबित, तुकाराम मुंढेंच्या FDA ची धडक कारवाई, कारण काय?
मोठी बातमी : पुण्यातील वैशाली आणि रुपाली हॉटेलचे परवाने निलंबित, तुकाराम मुंढेंच्या FDA ची धडक कारवाई, कारण काय?
Sinhagad Technical Educational Institute: सिंहगड संस्था गैरकारभार प्रकरण; मारुती नवले यांच्यासह विश्वस्तांना पुणे सोडण्यास मनाई, सीबीआय, ईडी चौकशीचे आदेश, न्यायलयाने ओढले ताशेरे
सिंहगड संस्था गैरकारभार प्रकरण; मारुती नवले यांच्यासह विश्वस्तांना पुणे सोडण्यास मनाई, सीबीआय, ईडी चौकशीचे आदेश, न्यायलयाने ओढले ताशेरे
SIR Maharashtra : राज्यातील 1.22 कोटी मतदारांना मोठा दिलासा; 'एसआयआर' मोहिमेत कागदपत्रांची पूर्तता केल्याने 99.94 टक्के मतदारांची नावे यादीत कायम
राज्यातील 1.22 कोटी मतदारांना मोठा दिलासा; 'एसआयआर' मोहिमेत कागदपत्रांची पूर्तता केल्याने 99.94 टक्के मतदारांची नावे यादीत कायम
NCP Merger: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र नको, अन्यथा...; राष्ट्रवादीच्या विलीनीकरणात सुनेत्रा पवारांना अडचण?, भाजपला कोणता प्रस्ताव दिला?, वेगळीच माहिती समोर
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र नको, अन्यथा...; राष्ट्रवादीच्या विलीनीकरणात सुनेत्रा पवारांना अडचण?, भाजपला कोणता प्रस्ताव दिला?, वेगळीच माहिती समोर
Vasai-Virar Railway Accident News: वसई-विरार रेल्वे मार्गावर मृत्यूचे सत्र! अवघ्या 24 तासांत पाच जणांचा मृत्यू; प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
वसई-विरार रेल्वे मार्गावर मृत्यूचे सत्र! अवघ्या 24 तासांत पाच जणांचा मृत्यू; प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
Embed widget