एक्स्प्लोर

Neha Sharma : ब्लॅक अँड बोल्ड... अभिनेत्री नेहा शर्माचे नवे फोटो चर्चेत

Neha Sharma Photos : अभिनेत्री नेहा शर्माने 2013 साली 'यमला पगला दिवाना 2' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं

Neha Sharma Photos : अभिनेत्री नेहा शर्माने 2013 साली 'यमला पगला दिवाना 2' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं

Neha Sharma Photos

1/10
Neha Sharma Photos : बॉलिवूड अभिनेत्री नेहा शर्मा तिच्या बोल्ड अवतारामुळे सोशल मीडियावर चर्चेत असते.
Neha Sharma Photos : बॉलिवूड अभिनेत्री नेहा शर्मा तिच्या बोल्ड अवतारामुळे सोशल मीडियावर चर्चेत असते.
2/10
अभिनेत्रीने नुकतेच तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
अभिनेत्रीने नुकतेच तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
3/10
नेहा शर्माचा या फोटोंमध्ये फारच सुंदर दिसत आहे.
नेहा शर्माचा या फोटोंमध्ये फारच सुंदर दिसत आहे.
4/10
ब्लॅक आऊटफिट आणि नेहाचा निरागस अंदाज फारच खुलून दिसत आहे.
ब्लॅक आऊटफिट आणि नेहाचा निरागस अंदाज फारच खुलून दिसत आहे.
5/10
नेहा शर्माचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत, जे तिच्या फोटोंवर लाईक आणि कमेंट करताना दिसतात.
नेहा शर्माचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत, जे तिच्या फोटोंवर लाईक आणि कमेंट करताना दिसतात.
6/10
नेहा शर्माने बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
नेहा शर्माने बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
7/10
नेहा शर्माने अभिनयाची सुरुवात 2007 साली आलेल्या 'चिरुथा' या तेलुगू चित्रपटातून केली.
नेहा शर्माने अभिनयाची सुरुवात 2007 साली आलेल्या 'चिरुथा' या तेलुगू चित्रपटातून केली.
8/10
नेहा शर्माने 2013 साली 'यमला पगला दिवाना 2' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं
नेहा शर्माने 2013 साली 'यमला पगला दिवाना 2' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं
9/10
नेहा शर्माने तिच्या दमदार अभिनय आणि लूकच्या जोरावर एक विशेष स्थान मिळवलं आहे.
नेहा शर्माने तिच्या दमदार अभिनय आणि लूकच्या जोरावर एक विशेष स्थान मिळवलं आहे.
10/10
सोशल मीडियावर, नेहा शर्मा तिच्या पारंपरिक लूकने, कधी ग्लॅमरस स्टाईलने तर कधी बोल्ड अवताराने चांगलाच कल्ला करत असते.
सोशल मीडियावर, नेहा शर्मा तिच्या पारंपरिक लूकने, कधी ग्लॅमरस स्टाईलने तर कधी बोल्ड अवताराने चांगलाच कल्ला करत असते.

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Swati Deval on Abortions: 'पहिलं, दुसरं अन् तिसरंही अबॉर्शन’; ‘आम्ही सातपुते’ फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, भावुक होत म्हणाली, ‘तेव्हा माझा नवरा...’
'पहिलं, दुसरं अन् तिसरंही अबॉर्शन’; ‘आम्ही सातपुते’ फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, भावुक होत म्हणाली, ‘तेव्हा माझा नवरा...’
OTT trending Movie: OTT वर धुमाकुळ घालतेय 2 तास 35 मिनिटांचा रोमँटिक सिनेमा; Imdbवर दमदार रेटिंग, Must Watch
OTT वर धुमाकुळ घालतेय 2 तास 35 मिनिटांचा रोमँटिक सिनेमा; Imdbवर दमदार रेटिंग, Must Watch
Sayaji Shinde On Omraje Nimbalkar: ती झाडं आता कुठेयत? सयाजी शिंदेंनी खासदार ओमराजे निंबाळकरांना भरमंचावर विचारलं अन्..; धाराशिवच्या कार्यक्रमात नेमकं काय घडलं?
ती झाडं आता कुठेयत? सयाजी शिंदेंनी खासदार ओमराजे निंबाळकरांना भरमंचावर विचारलं अन्..; धाराशिवच्या कार्यक्रमात नेमकं काय घडलं?
Prabhas Fauji: हातात गन, अंगावर रक्ताचे डाग अन् सोबत 'गांधी'; रांगड्या प्रभासच्या 'फौजी'चा अंगावर काटा आणणारा फर्स्ट लूक रिलीज
हातात गन, अंगावर रक्ताचे डाग अन् सोबत 'गांधी'; रांगड्या प्रभासच्या 'फौजी'चा अंगावर काटा आणणारा फर्स्ट लूक रिलीज

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा;  अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते; संजय राऊतांचा खळबळजनक दावा, सांगितला इतिहास
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते; संजय राऊतांचा खळबळजनक दावा, सांगितला इतिहास
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
Mumbai Crime Navy Sailor: मुंबईत एकाच घरात सापडले 4 मृतदेह, नौदल कर्मचाऱ्याने पत्नी अन् दोन मुलांना संपवलं, मग स्वतःही आयुष्याचा केला शेवट, नेमकं काय घडलं?
मुंबईत एकाच घरात सापडले 4 मृतदेह, नौदल कर्मचाऱ्याने पत्नी अन् दोन मुलांना संपवलं, मग स्वतःही आयुष्याचा केला शेवट, नेमकं काय घडलं?
Ambernath MNS-BJP Clash : अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
Nalasopara Crime Cake Shop: चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
Embed widget