एक्स्प्लोर
Munmun Dutta : प्रसिद्ध अभिनेत्री अभिनेत्री मुनमुन दत्ता अडचणीत; काय आहे प्रकरण?
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/09/f3760a665174da1bacdf7252add501c1_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
munmun datta
1/8
![Munmun Dutta : प्रसिद्ध अभिनेत्री अभिनेत्री मुनमुन दत्ता (Munmun Dutta) तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. (photo: mmoonstar/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/09/b28374c780cf2a5a4d53d9e0f3b96c07cae4c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Munmun Dutta : प्रसिद्ध अभिनेत्री अभिनेत्री मुनमुन दत्ता (Munmun Dutta) तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. (photo: mmoonstar/ig)
2/8
!['तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या मालिकेतील मुनमुनच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. (photo: mmoonstar/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/09/7bfb2de86a6c7aad36190ffe56a2c9e474966.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या मालिकेतील मुनमुनच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. (photo: mmoonstar/ig)
3/8
![या मालिकेत मुनमुन 'बबिता जी' ही भूमिका साकारते. काही दिवसांपूर्वी मुनमुननं अनुसूचित जातीबद्दल टिप्पणी केली. ही टिप्पणी करणं आता मुनमुनला भोवलं आहे. (photo: mmoonstar/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/09/99e1f81a997f80c30635cc2a094927d239f3c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या मालिकेत मुनमुन 'बबिता जी' ही भूमिका साकारते. काही दिवसांपूर्वी मुनमुननं अनुसूचित जातीबद्दल टिप्पणी केली. ही टिप्पणी करणं आता मुनमुनला भोवलं आहे. (photo: mmoonstar/ig)
4/8
![या संदर्भात मुनमुनला अट करण्यात आली. त्यानंतर अंतरिम जामीन मिळाल्यानंतर तिची सुटका झाली. (photo: mmoonstar/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/09/19c9f903f0200432ec0e58eee385ddf3668b3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या संदर्भात मुनमुनला अट करण्यात आली. त्यानंतर अंतरिम जामीन मिळाल्यानंतर तिची सुटका झाली. (photo: mmoonstar/ig)
5/8
![मुनमुन दत्ता सोमवारी हरियाणा येथील हंसी पोलीस ठाण्यात हजर झाली. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर तिने पोलीस ठाण्यात हजेरी लावली. अनुसूचित जातीवर टिप्पणी केल्याप्रकरणी नोंदवण्यात आलेल्या अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातंर्गत तिच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.(photo: mmoonstar/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/09/ae37bbd7585f24f3a4a8fee5efca175fc848e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मुनमुन दत्ता सोमवारी हरियाणा येथील हंसी पोलीस ठाण्यात हजर झाली. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर तिने पोलीस ठाण्यात हजेरी लावली. अनुसूचित जातीवर टिप्पणी केल्याप्रकरणी नोंदवण्यात आलेल्या अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातंर्गत तिच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.(photo: mmoonstar/ig)
6/8
![त्यानंतर हायकोर्टाच्या आदेशानंतर मुनमून दत्ताने या प्रकरणातील तपास अधिकारी विनोद शंकर यांच्यासमोर ती हजर झाली. त्यानंतर तिला अटक करण्यात आल. त्यानंतर तिची सुमारे 4 तास चौकशी देखील करण्यात आली. चौकशी झाल्यानंतर मुनमुनला अंतरिम जामीन मिळाला.(photo: mmoonstar/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/09/c0b7f92370859c92b4095cb66b575289924fe.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यानंतर हायकोर्टाच्या आदेशानंतर मुनमून दत्ताने या प्रकरणातील तपास अधिकारी विनोद शंकर यांच्यासमोर ती हजर झाली. त्यानंतर तिला अटक करण्यात आल. त्यानंतर तिची सुमारे 4 तास चौकशी देखील करण्यात आली. चौकशी झाल्यानंतर मुनमुनला अंतरिम जामीन मिळाला.(photo: mmoonstar/ig)
7/8
![9 जामनेवारी रोजी मुनमुननं यूट्यूबवर एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यामध्ये देखील तिनं अनुसूचित जातीवर टिप्पणी केली.(photo: mmoonstar/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/09/5bbc38a89ae226991c176c71ea680be7c5c28.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
9 जामनेवारी रोजी मुनमुननं यूट्यूबवर एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यामध्ये देखील तिनं अनुसूचित जातीवर टिप्पणी केली.(photo: mmoonstar/ig)
8/8
![त्यावेळी तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला, याआधी क्रिकेटर युवराज सिंह आणि अभिनेत्री युविका चौधरी यांच्यावर जातीवर केलेल्या टिप्पणीमुळे गुन्हा दाखल झाला होता.(photo: mmoonstar/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/09/5688185e2b7ec52735ad6fdf5069b348ae07d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यावेळी तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला, याआधी क्रिकेटर युवराज सिंह आणि अभिनेत्री युविका चौधरी यांच्यावर जातीवर केलेल्या टिप्पणीमुळे गुन्हा दाखल झाला होता.(photo: mmoonstar/ig)
Published at : 09 Feb 2022 05:23 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)