एक्स्प्लोर

Mrunamyee Deshpande: पाहूया मृण्मयी देशपांडेच्या साड्यांचं सुंदर कलेक्शन

(photo:mrunmayeedeshpande/ig)

1/6
अभिनेत्री मृण्मयी देशपांडेनं तिच्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांची मनं जिंकली. (photo:mrunmayeedeshpande/ig)
अभिनेत्री मृण्मयी देशपांडेनं तिच्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांची मनं जिंकली. (photo:mrunmayeedeshpande/ig)
2/6
अभिनेत्री मृण्मयी देशपांडे सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. (photo:mrunmayeedeshpande/ig)
अभिनेत्री मृण्मयी देशपांडे सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. (photo:mrunmayeedeshpande/ig)
3/6
मृण्मयीला साडी नेसण्याची विशेष आवड आहे. साडी हे भारतीय स्त्रीच्या सौंदर्याचा, दिमाखाचा आणि व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य भाग आहे. (photo:mrunmayeedeshpande/ig)
मृण्मयीला साडी नेसण्याची विशेष आवड आहे. साडी हे भारतीय स्त्रीच्या सौंदर्याचा, दिमाखाचा आणि व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य भाग आहे. (photo:mrunmayeedeshpande/ig)
4/6
साडीतील तिच्या अदा लक्षवेधी असून, चाहत्यांना घायाळ करणाऱ्या आहेत. (photo:mrunmayeedeshpande/ig)
साडीतील तिच्या अदा लक्षवेधी असून, चाहत्यांना घायाळ करणाऱ्या आहेत. (photo:mrunmayeedeshpande/ig)
5/6
मृण्मयीने केवळ चित्रपट, मालिकांपूरताच तिचा प्रवास मर्यादित न ठेवता ती दिग्दर्शकीय क्षेत्रात उतरली. (photo:mrunmayeedeshpande/ig)
मृण्मयीने केवळ चित्रपट, मालिकांपूरताच तिचा प्रवास मर्यादित न ठेवता ती दिग्दर्शकीय क्षेत्रात उतरली. (photo:mrunmayeedeshpande/ig)
6/6
'मोकळा श्वास', 'नटसम्राट', 'शिकारी', 'फर्जंद', 'फत्तेशिकस्त' या चित्रपटातून तिने प्रेक्षकांवर तिच्या अभिनयाची छाप सोडली. (photo:mrunmayeedeshpande/ig)
'मोकळा श्वास', 'नटसम्राट', 'शिकारी', 'फर्जंद', 'फत्तेशिकस्त' या चित्रपटातून तिने प्रेक्षकांवर तिच्या अभिनयाची छाप सोडली. (photo:mrunmayeedeshpande/ig)

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Awarapan 2 Box Office: 'आवारापन 2'चा बॉक्स ऑफिसवर जलवा कायम, 'वेलकम टू द जंगल'च्या कमाईला पछाडलं; 11 दिवसांत 5व्या क्रमांकावर जागा बनवली
'आवारापन 2'चा बॉक्स ऑफिसवर जलवा कायम, 'वेलकम टू द जंगल'च्या कमाईला पछाडलं; 11 दिवसांत 5व्या क्रमांकावर जागा बनवली
Romantic Webseries List: ‘मुसाफिर कॅफे 2’ची वाट पाहताय? मग या 5 रोमँटिक वेब सीरिज अजिबात मिस करू नका! 
‘मुसाफिर कॅफे 2’ची वाट पाहताय? मग या 5 रोमँटिक वेब सीरिज अजिबात मिस करू नका! 
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'ये भूखे नंगे लोग..' कंगना रनौत बाबा रामदेव यांच्यावर पुन्हा बोलली,'सनातनी वस्त्रांना लाज आणली'; या कलाकारांवरही भडकली
'ये भूखे नंगे लोग..' कंगना रनौत बाबा रामदेव यांच्यावर पुन्हा बोलली,'सनातनी वस्त्रांना लाज आणली'; या कलाकारांवरही भडकली
Mahakali Akshay Khanna: भेदक नजर, कपाळावर भस्म, सूडाच्या आगीने रौद्ररूप घेतलेला अक्षय खन्नाचा भयानक अवतार; 'महाकाली' चा 2 मिनिटे 54 सेकंदांचा प्रोमो पाहिलात?
भेदक नजर, कपाळावर भस्म, सूडाच्या आगीने रौद्ररूप घेतलेला अक्षय खन्नाचा भयानक अवतार; 'महाकाली' चा 2 मिनिटे 54 सेकंदांचा प्रोमो पाहिलात?

व्हिडीओ

Rahul Gandhi News : आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून  राहुल गांधींचं देवेंद्र फडणवीसांना पत्र
Tukaram Mundhe on Loose Oil : रडारवर सुटं तेल गोरगरिबांची घालमेल Special Report
Mumbai Ganapti Hight : गणेशमूर्तींच्या उंचीसंदर्भात काय आहेत नियम? Special Report
Manoj Jarange Jalna : सरकारने गाळला घाम पण जरांगे ठाम Special Report
Unemployed Youth : 9 कोटी तरुणाई घरी, का वाढली बेरोजगारी? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Accident News: शिक्षणासाठी कांचन राजस्थानवरून पुण्यात आली; हॉस्टेलमधून कॉलेजला निघाली, सिंहगड रोडवर PMPL बसमधून उतरताना घसरून पडली अन्..., स्कूल बसनं चिरडलं
शिक्षणासाठी कांचन राजस्थानवरून पुण्यात आली; हॉस्टेलमधून कॉलेजला निघाली, सिंहगड रोडवर PMPL बसमधून उतरताना घसरून पडली अन्..., स्कूल बसनं चिरडलं
Ladki Bahin Yojana : पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवला;  344 कोटी महिला व बालकल्याण विभागाला दिले, आत्तापर्यंत 'इतक्या' वेळा घेतला निधी
पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवला; 344 कोटी महिला व बालकल्याण विभागाला दिले, आत्तापर्यंत 'इतक्या' वेळा घेतला निधी
BJP Maharashtra Cell in Charge list: आधी केंद्रीय पातळीवर बदल, आता राज्यातही भाजपने भाकरी फिरवली, प्रकोष्ठ प्रभारी आणि सहप्रभारींची यादी जाहीर, कोणाकोणाला संधी?
भाजपकडून पक्षसंघटनेतील महत्त्वाच्या नियुक्त्या जाहीर; अरुण लखानी, केदार जाधवकडे महत्त्वाची जबाबदारी
Cabinet Decisions : क्रीडा क्षेत्रात महाराष्ट्राचा मोठा निर्णय! नॅशनल गेम्स, खेलो इंडियासह दिव्यांगांच्या 6 खेळाडूंच्या रोख पारितोषिकात भरघोस वाढ
क्रीडा क्षेत्रात महाराष्ट्राचा मोठा निर्णय! नॅशनल गेम्स, खेलो इंडियासह दिव्यांगांच्या 6 खेळाडूंच्या रोख पारितोषिकात भरघोस वाढ
Sugar price hike: इथेनॉल धोरण अन् ब्राझीलची  नक्कल भारताला महागात पडली, साखरेचा भाव इतका का वाढला? कृषी अर्थतज्ज्ञांनी सांगितलं महत्त्वाचं कारण
इथेनॉल धोरण अन् ब्राझीलची नक्कल भारताला महागात पडली, साखरेचा भाव इतका का वाढला? कृषी अर्थतज्ज्ञांनी सांगितलं महत्त्वाचं कारण
Ritu Tawde Mumbai Mayor:  महापौर रितू तावडेंना 'झारीतले शुक्राचार्य' वक्तव्य भोवणार? कोअर कमिटीच्या बैठकीत वरिष्ठांची नाराजी
महापौर रितू तावडेंना 'झारीतले शुक्राचार्य' वक्तव्य भोवणार? कोअर कमिटीच्या बैठकीत वरिष्ठांची नाराजी
Maharashtra Live blog updates: एनआयएची देशभरात छापेमारी, पुण्याच्या जुन्नरमध्ये मोठी कारवाई
Maharashtra Live blog updates: एनआयएची देशभरात छापेमारी, पुण्याच्या जुन्नरमध्ये मोठी कारवाई
Share Market : क्रूड तेल, जागतिक बॉण्ड यील्ड्समुळे निफ्टी 50 घसरणीसह बंद
Share Market : क्रूड तेल, जागतिक बॉण्ड यील्ड्समुळे निफ्टी 50 घसरणीसह बंद
Embed widget