एक्स्प्लोर
PHOTO: परी म्हणू की सुंदरा.. मृणालने शेअर केला हॉट लूक!

mrunal
1/10

मृणाल तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते.
2/10

मृणालच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
3/10

मृणाल ही नानी-30 (Nani 30) या चित्रपटामुळे सध्या चर्चेत आहे.
4/10

मृणालनं लस्ट स्टोरीज-2 या चित्रपटामध्ये केलेल्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं.
5/10

सीता रामम, जर्सी,धमाका या चित्रपटांमध्ये मृणालनं प्रमुख भूमिका साकारली.
6/10

2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या विट्टी दांडू या मराठी चित्रपटातून मृणाल ठाकूर यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.
7/10

मृणालनं कुमकुम भाग्य या छोट्या पडद्यावरील मालिकेत देखील काम केलं. 2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या विट्टी दांडू या मराठी चित्रपटातून मृणाल ठाकूर यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.
8/10

मृणालने तिचा एक नवा लूक शेअर केलाय ज्यात ती बॉडीकॉन ड्रेसमध्ये दिसत आहे.
9/10

यासोबत तिने स्मोकी मेकअप केला आहे.
10/10

तिचा हा नवा लुवूक चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.
Published at : 09 Nov 2023 01:24 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
कोल्हापूर
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
