एक्स्प्लोर

PHOTO : मौनी रॉयच्या ग्लॅमरस लूकची चर्चा; खिळल्या सर्वांच्या नजरा

मौनी रॉय तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्याची एकही संधी सोडत नाही. ती जवळपास दररोज तिचा नवीन लूक चाहत्यांसोबत शेअर करत असते.

मौनी रॉय तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्याची एकही संधी सोडत नाही. ती जवळपास दररोज तिचा नवीन लूक चाहत्यांसोबत शेअर करत असते.

(फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)

1/11
टीव्ही ते बॉलीवूडपर्यंत आपल्या उत्कृष्ट अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री मौनी रॉयला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. (फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
टीव्ही ते बॉलीवूडपर्यंत आपल्या उत्कृष्ट अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री मौनी रॉयला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. (फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
2/11
केवळ मेहनत आणि जबरदस्त अभिनयाच्या जोरावर तिने इंडस्ट्रीत उच्च स्थान मिळवले आहे. (फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
केवळ मेहनत आणि जबरदस्त अभिनयाच्या जोरावर तिने इंडस्ट्रीत उच्च स्थान मिळवले आहे. (फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
3/11
जेव्हा ती पडद्यावर येते तेव्हा लोक तिच्यापासून नजर हटवू शकत नाहीत. (फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
जेव्हा ती पडद्यावर येते तेव्हा लोक तिच्यापासून नजर हटवू शकत नाहीत. (फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
4/11
ल्या काही काळापासून मौनी तिच्या कोणत्याही प्रोजेक्टपेक्षा तिच्या बोल्ड लूकमुळे चर्चेत आहे.(फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
ल्या काही काळापासून मौनी तिच्या कोणत्याही प्रोजेक्टपेक्षा तिच्या बोल्ड लूकमुळे चर्चेत आहे.(फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
5/11
अभिनेत्रीची फॅन फॉलोइंग देखील वेगाने वाढत आहे, जे तिच्या प्रत्येक नवीन अवतारासाठी खूप उत्सुक असतात. (फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
अभिनेत्रीची फॅन फॉलोइंग देखील वेगाने वाढत आहे, जे तिच्या प्रत्येक नवीन अवतारासाठी खूप उत्सुक असतात. (फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
6/11
दुसरीकडे, मौनी तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. चाहत्यांना तिचा बोल्ड लूक जवळपास दररोज पाहायला मिळतो. (फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
दुसरीकडे, मौनी तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. चाहत्यांना तिचा बोल्ड लूक जवळपास दररोज पाहायला मिळतो. (फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
7/11
इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये मौनी निळ्या रंगाचा ब्रालेट टॉप आणि लॉन्ग थाई स्लिट स्कर्ट घातलेली दिसत आहे.(फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये मौनी निळ्या रंगाचा ब्रालेट टॉप आणि लॉन्ग थाई स्लिट स्कर्ट घातलेली दिसत आहे.(फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
8/11
हलका मेकअप आणि मोकळ्या केसांनी तिने हा लूक पूर्ण केला आहे. यासोबत मौनीने हाय हिल्सची कॅरी केले आहेत. (फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
हलका मेकअप आणि मोकळ्या केसांनी तिने हा लूक पूर्ण केला आहे. यासोबत मौनीने हाय हिल्सची कॅरी केले आहेत. (फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
9/11
येथे ती कॅमेऱ्यासमोर वेगवेगळ्या पोज देताना खूपच सुंदर दिसत आहे.(फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
येथे ती कॅमेऱ्यासमोर वेगवेगळ्या पोज देताना खूपच सुंदर दिसत आहे.(फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
10/11
मौनीच्या स्टाईलवरून नजर हटवणे लोकांना कठीण झाले आहे. अल्पावधीतच मौनीच्या या फोटोंवर लाखो लाईक्स आले आहेत.(फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
मौनीच्या स्टाईलवरून नजर हटवणे लोकांना कठीण झाले आहे. अल्पावधीतच मौनीच्या या फोटोंवर लाखो लाईक्स आले आहेत.(फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
11/11
मौनी रॉयच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर नुकताच तिचा मल्टीस्टारर चित्रपट 'ब्रह्मास्त्र' रिलीज झाला आहे.(फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
मौनी रॉयच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर नुकताच तिचा मल्टीस्टारर चित्रपट 'ब्रह्मास्त्र' रिलीज झाला आहे.(फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Salman Khan Ramayan: सलमान खान प्रभू श्रीराम, तर मराठमोळी अभिनेत्री बनणार होती सीता, सिनेमा अपूर्णच राहिला कारण...
सलमान खान प्रभू श्रीराम, तर मराठमोळी अभिनेत्री बनणार होती सीता, सिनेमा अपूर्णच राहिला कारण...
The Alliance Season 1: 'लॉकअप 2'नंतर आणखी एका Reality शोला पुर्णविराम; 'द अलायंस' चा ग्रँड फिनाले पार, कुणी पटकावली ट्रॉफी?
'लॉकअप 2'नंतर आणखी एका Reality शोला पुर्णविराम; 'द अलायंस' चा ग्रँड फिनाले पार, कुणी पटकावली ट्रॉफी?
Yashpal Sharma on Ladoo: 'लाडू' पाहून यशपाल शर्मा भावुक, सिनेमाचं भरभरुन कौतुक;  म्हणाले, 'आजच्या काळात असा चित्रपट बनवणं...'
'लाडू' पाहून यशपाल शर्मा भावुक, सिनेमाचं भरभरुन कौतुक; म्हणाले, 'आजच्या काळात असा चित्रपट बनवणं...'
Salman Khan on Pradeep Rawat: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचा ब्लड कॅन्सरमुळे मृत्यू; सलमान खानची पोस्ट चर्चेत, दु:ख व्यक्त करत म्हणाला...
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचा ब्लड कॅन्सरमुळे मृत्यू; सलमान खानची पोस्ट चर्चेत, दु:ख व्यक्त करत म्हणाला...

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde :
एकनाथ शिंदे अचानक दरे गावातून मुंबईकडे रवाना, अमित शाहांच्या भेटीसाठी दौरा आटोपल्याची सूत्रांची माहिती
Arvind Kejriwal: इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
Rahul Gandhi: राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
Shiv Sena Symbol Case: निवडणूक आयोगानं केलेली चूक उजेडात आणली, आमदारांची अगोदर अपात्रता झाली असती तर... अनिल देसाई यांनी सुनावणीत काय घडलं ते सांगितलं
निवडणूक आयोगानं केलेली चूक उजेडात आणली, अनिल देसाई यांनी सुनावणीत काय घडलं ते सांगितलं
निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले त्यामुळे विधिमंडळ पक्षाचा एक गट आता मूळ पक्ष झाला; कपिल सिब्बलांनी कळीचा मुद्दा मांडला
निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले त्यामुळे विधिमंडळ पक्षाचा एक गट आता मूळ पक्ष झाला; कपिल सिब्बलांनी कळीचा मुद्दा मांडला
Shiv Sena Symbol Case:एकनाथ शिंदे आणि दोन सेना नेत्यांनी 'त्या' बैठकीत शिवसेनेची घटना बदलली, कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाला कोंडीत पकडणारा युक्तिवाद
एकनाथ शिंदेंकडून त्या बैठकीत सेनेच्या घटनेत बदल, कपिल सिब्बल तारीख सांगत म्हणाले...
Abhijeet Dipke: जे कधी शाळेत गेले नाहीत ते सरकार चालवत आहेत, सरकारला फक्त हिंदू-मुस्लीम दिसतं, कोर्टातून पक्ष चोरले जात आहेत, त्यासाठी लगेच तारखा मिळतात; अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल
जे कधी शाळेत गेले नाहीत ते सरकार चालवत आहेत, सरकारला फक्त हिंदू-मुस्लीम दिसतं, कोर्टातून पक्ष चोरले जात आहेत, त्यासाठी लगेच तारखा मिळतात; अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल
Embed widget