एक्स्प्लोर
PHOTO: अभिनेत्री मौनी रॉयचा परफेक्ट बीच लूक; फोटो पाहून तुम्ही म्हणाल वाह!
(फोटो :imouniroy/ig)
1/7

अभिनेत्री मौनी रॉयने केवळ तिच्या अभिनयानेच नाही तर तिच्या स्टायलिश शैलीनेही लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. (फोटो :imouniroy/ig)
2/7

मौनीचे चाहते केवळ भारतातच नाही तर जगभरात आहेत. मात्र, ती तिच्या कामापेक्षा तिच्या लूकमुळे चर्चेत असते. (फोटो :imouniroy/ig)
Published at : 06 Jun 2022 02:36 PM (IST)
आणखी पाहा






















