एक्स्प्लोर
Gudi Padwa 2023 : मराठी सेलिब्रिटींनी चाहत्यांना दिल्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा; पाहा फोटो
Gudi Padwa 2023 : अनेक मराठमोळ्या कलाकारांनी गुढीसोबतचा फोटो पोस्ट करत चाहत्यांना गुढीपाडव्याच्या आणि नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
Gudi Padwa 2023
1/10

राहुल देशपांडे यांनी कुटुंबियांसोबत गुढीपाडवा साजरा केला आहे. गुढीसोबतचा फोटो शेअर करत त्यांनी लिहिलं आहे,"सर्वांना गुढी पाडव्याच्या शुभेच्छा".
2/10

मधुराणीने गुढीसोबतचा फोटो पोस्ट केला आहे. फोटो पोस्ट करत तिने लिहिलं आहे,"चैत्र गुढीपाडव्याच्या मन:पूर्वक शुभेच्छा...!!!".
Published at : 22 Mar 2023 02:24 PM (IST)
आणखी पाहा























