एक्स्प्लोर

Tejswini Pandit : तेजस्विनीचा बोल्ड लूक, चाहते झाले घायाळ!

(Photo:@tejaswini_pandit/IG)

1/6
तेजस्विनी पंडित हे नाव मराठी सिनेसृष्टीत आता सर्वश्रुत झालं आहे.  (Photo:@tejaswini_pandit/IG)
तेजस्विनी पंडित हे नाव मराठी सिनेसृष्टीत आता सर्वश्रुत झालं आहे. (Photo:@tejaswini_pandit/IG)
2/6
आपल्या अभिनयाने तिने आपलं असं वेगळं स्थान पटकावलं आहे.  (Photo:@tejaswini_pandit/IG)
आपल्या अभिनयाने तिने आपलं असं वेगळं स्थान पटकावलं आहे. (Photo:@tejaswini_pandit/IG)
3/6
मी सिंधूताई सपकाळ, कँडल मार्च या सिनेमांसहं आधी बसू मग बोलू, नांदी आदी अनेक नाटकांत तिने कामं केली आहेत.  (Photo:@tejaswini_pandit/IG)
मी सिंधूताई सपकाळ, कँडल मार्च या सिनेमांसहं आधी बसू मग बोलू, नांदी आदी अनेक नाटकांत तिने कामं केली आहेत. (Photo:@tejaswini_pandit/IG)
4/6
मालिकाविश्वही तिने गाजवलं आहे. तेजस्विनी सातत्याने काहीतरी नवे प्रयोग करत असते.  (Photo:@tejaswini_pandit/IG)
मालिकाविश्वही तिने गाजवलं आहे. तेजस्विनी सातत्याने काहीतरी नवे प्रयोग करत असते. (Photo:@tejaswini_pandit/IG)
5/6
नेहमीच तिचे नवेनवे फोटो ती चाहत्यांसोबत शेअर करत असते, नुकतंच तिने तिचं बोल्ड फोटोशूट इन्स्टाग्रामवर शेअर केलंय.. (Photo:@tejaswini_pandit/IG)
नेहमीच तिचे नवेनवे फोटो ती चाहत्यांसोबत शेअर करत असते, नुकतंच तिने तिचं बोल्ड फोटोशूट इन्स्टाग्रामवर शेअर केलंय.. (Photo:@tejaswini_pandit/IG)
6/6
या फोटो मध्ये तेजस्विनी बोल्ड आणि कॉन्फिडन्ट दिसतीये..  तिने घातलेल्या ग्रीन रंगाच्या ड्रेस मधले तिचे फोटो साध्या खूप व्हायरल होतायत.. (Photo:@tejaswini_pandit/IG)
या फोटो मध्ये तेजस्विनी बोल्ड आणि कॉन्फिडन्ट दिसतीये.. तिने घातलेल्या ग्रीन रंगाच्या ड्रेस मधले तिचे फोटो साध्या खूप व्हायरल होतायत.. (Photo:@tejaswini_pandit/IG)

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Toxic Film yash and kiara: रोमान्स, लिपलॉक अन् भरपावसात.., 'टॉक्सिक'चं 'तबाही' गाणं रिलीज, यश-कियाराची केमिस्ट्री पाहून प्रेक्षकांना फुटला घाम
रोमान्स, लिपलॉक अन् भरपावसात.., 'टॉक्सिक'चं 'तबाही' गाणं रिलीज, यश-कियाराची केमिस्ट्री पाहून प्रेक्षकांना फुटला घाम
Drishyam fame Actor Financial Loss: 'दृश्यम'मधला खतरनाक गायतोंडे आठवतोय?अभिनेत्याला 'या' चुकीमुळे बसलाय 70 लाखांचा फटका! म्हणाले ..
'दृश्यम'मधला खतरनाक गायतोंडे आठवतोय?अभिनेत्याला 'या' चुकीमुळे बसलाय 70 लाखांचा फटका! म्हणाले ..
Colors Marathi Mee Jinkun Ghein Saara: राजगुरू परिवारावर संकटाचे सावट, शांभवीचा खरा चेहरा उघड करण्यासाठी छवी सज्ज, 'मी जिंकून घेईन सारं' मालिकेत काय घडलं?
राजगुरू परिवारावर संकटाचे सावट, शांभवीचा खरा चेहरा उघड करण्यासाठी छवी सज्ज, 'मी जिंकून घेईन सारं' मालिकेत काय घडलं?
OTT webseries Trending: 339 दिवसांपासून OTTवर या सीरिजचा दबदबा! मोठमोठे OTT शो आले-गेले, पण 'या' वेबसीरिजसमोर सारेच पडले फिके 
339 दिवसांपासून OTTवर या सीरिजचा दबदबा! मोठमोठे OTT शो आले-गेले, पण 'या' वेबसीरिजसमोर सारेच पडले फिके 

व्हिडीओ

Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही
Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha
Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'इराणसोबत हंगामी युद्धबंदी संपली..' एकाचवेळी शक्तीशाली 80 हल्ल्यानंतर ट्रम्प यांच्या वक्तव्याने जगाला पुन्हा धडकी भरली, इराणच्या तेल विक्रीला परवानगी देणारा परवाना सुद्धा रद्द
'इराणसोबत हंगामी युद्धबंदी संपली..' एकाचवेळी शक्तीशाली 80 हल्ल्यानंतर ट्रम्प यांच्या वक्तव्याने जगाला पुन्हा धडकी भरली, इराणच्या तेल विक्रीला परवानगी देणारा परवाना सुद्धा रद्द
Building collapses in Moshi Pimpri Chinchwad: पिंपरी चिंचवडच्या मोशीत इमारत कोसळली, चौदा-पंधरा जण अडकल्याची भीती
पिंपरी चिंचवडच्या मोशीत इमारत कोसळली, चौदा-पंधरा जण अडकल्याची भीती
शरद पवार अनेक वर्षांनी विधानभवनात, स्वागताला दिग्गज नेते; मुख्यमंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक, नारायण राणेही उपस्थित
शरद पवार अनेक वर्षांनी विधानभवनात, स्वागताला दिग्गज नेते; मुख्यमंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक, नारायण राणेही उपस्थित
नगरसेवकाने डॉक्टरांवर हात का उचलला? आईने सांगितली आपबिती, भरपावसात गरोदर मुलीस दाखल करुन घेण्यास नकार
नगरसेवकाने डॉक्टरांवर हात का उचलला? आईने सांगितली आपबिती, भरपावसात गरोदर मुलीस दाखल करुन घेण्यास नकार
Devendra Fadnavis: पैसे घेऊन सोशल मीडीयावर शिव्या देतात; मिसिंग लिंक टीकेवरुन फडणवीसांचा ट्रोलर्संना पलटवार, नाशिक ढगफुटीवरही बोलले
पैसे घेऊन सोशल मीडीयावर शिव्या देतात; मिसिंग लिंक टीकेवरुन फडणवीसांचा ट्रोलर्संना पलटवार, नाशिक ढगफुटीवरही बोलले
Weather Update: सुरतच्या रस्त्यांवर गाड्या तरंगू लागल्या, फ्लाय ओव्हर सुद्धा तुंबले, दिल्ली-जयपूर महामार्ग सुद्धा खचला, 10 किमी वाहतूक कोंडी
सुरतच्या रस्त्यांवर गाड्या तरंगू लागल्या, फ्लाय ओव्हर सुद्धा तुंबले, दिल्ली-जयपूर महामार्ग सुद्धा खचला, 10 किमी वाहतूक कोंडी
Share Market Crash :  डोनाल्ड ट्रम्प यांनी एक घोषणा करताच भारतीय शेअर बाजार क्रॅश, गुंतवणूकदारांचे 8 लाख कोटी बुडाले
डोनाल्ड ट्रम्प यांनी एक घोषणा करताच भारतीय शेअर बाजार क्रॅश, गुंतवणूकदारांचे 8 लाख कोटी बुडाले
शेतकरी दाम्पत्याने चिकननंतर दही खाल्लं, पत्नीचा मृत्यू; 10 दिवसानंतर पतीनेही रुग्णालयात सोडला जीव, गुढ वाढले?
शेतकरी दाम्पत्याने चिकननंतर दही खाल्लं, पत्नीचा मृत्यू; 10 दिवसानंतर पतीनेही रुग्णालयात सोडला जीव, गुढ वाढले?
Embed widget