एक्स्प्लोर
In Pics | पिवळ्या ड्रेसमधील श्रुतीचा दिलखुलास अंदाज, पाहा फोटो
श्रुती मराठे
1/5

अभिनेत्री श्रुती मराठेनी आपल्या सौंदर्याने आणि मोहक अदांनी प्रेक्षकांना नेहमीच घायाळ करते. (Photo Credit-Shashank sane)
2/5

सोशल मीडियावर सक्रिय राहत ती नेहमी तिचे स्टायलिश आणि लेटेस्ट फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.चाहतेही श्रुतीच्या फोटोवर फिदा होत असतात. (Photo Credit-Shashank sane)
Published at : 16 Jun 2021 07:26 PM (IST)
आणखी पाहा























