आपल्या निखळ सौंदर्याने आणि दिलखुलास हास्याने लाखो मराठी रसिकांच्या हृदयावर राज्य करणारी अभिनेत्री प्रार्थना बेहरे.(photo:/prarthana.behere/ig)
2/6
मराठमोळी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे सध्या झी मराठी वाहिनीवरील ‘माझी तुझी रेशीम गाठ’ या मालिकेत नेहा बनून प्रेक्षकांची मने जिंकत आहे.(photo:/prarthana.behere/ig)
3/6
अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) आणि अभिनेत्री प्रार्थना बेहरे (Prarthana Behere) या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसत आहेत.(photo:/prarthana.behere/ig)
4/6
नुकतेच अभिनेत्रीने एक खास फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमधील काही खास फोटो तिने चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.(photo:/prarthana.behere/ig)
5/6
या फोटोशूटसाठी प्रर्थानाने खास हिरव्या रंगाची साडी परिधान केली आहे. या साडीत तिचं सौंदर्य आणखी खुलून आलं आहे. (Photo : @prarthana.behere/IG)
6/6
प्रार्थनाने अभिषेक जावकर सोबत २०१७ मध्ये लग्नगाठ बांधली. अभिषेक स्वतः लेखक दिग्दर्शक आहे. (photo:/prarthana.behere/ig)