एक्स्प्लोर
अभिनेत्री धनश्री काडगावकरच्या गोंडस बाळाचं बोरन्हाण; पाहा फोटो!

dhanashri
1/6

'तुझ्यात जीव रंगला' फेम अभिनेत्री धनश्री काडगावकर आपल्या सर्वांच्या परिचयाची आहेच..(@KadgaonkarDhanashri/Instagram)
2/6

धनश्री नेहमीच तिच्या बाळाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. (@KadgaonkarDhanashri/Instagram)
3/6

तिने कुटूंबासह शेअर केलेल्या फोटोंना चाहत्यांची खास पसंती मिळते. (@KadgaonkarDhanashri/Instagram)
4/6

काही दिवसांपूर्वी धनश्रीने आपल्या बाळाचं बोरन्हाण केलं, ज्याचे फोटो तिने पोस्ट केले आहेत.(@KadgaonkarDhanashri/Instagram)
5/6

काळी कपडे आणि त्यावर हलव्याचे दागिने घालून धनश्रीचा मुलगा खूप क्युट दिसत आहे. (@KadgaonkarDhanashri/Instagram)
6/6

धनश्रीच्या गोंडस बाळाच्या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केलाय. (@KadgaonkarDhanashri/Instagram)
Published at : 04 Feb 2022 01:53 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
बॉलीवूड
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion