एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Akshaya Deodhar: तुझ्यात जीव रंगला फेम 'पाठकबाईंचा' ट्रेडिशनल लूक पाहिलात का?
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/04/28b38d096efae92b421974ff28a0d41f_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Akshaya Deodhar:
1/6
!['तुझ्यात जीव रंगला' या झी मराठीवरील लोकप्रिय मालिकेतील पात्रांनीही प्रेक्षकांच्या मनात घर केलं. या मालिकेतून घराघरात पोहोचलेला लोकप्रिय चेहरा म्हणजे राणा दाच्या पाठक बाई. म्हणजेच, अभिनेत्री अक्षया देवधर. (Photo Credit : @akshayaddr/Instagarm)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/04/748e0ed1250eb95828d17830a8991dc792557.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'तुझ्यात जीव रंगला' या झी मराठीवरील लोकप्रिय मालिकेतील पात्रांनीही प्रेक्षकांच्या मनात घर केलं. या मालिकेतून घराघरात पोहोचलेला लोकप्रिय चेहरा म्हणजे राणा दाच्या पाठक बाई. म्हणजेच, अभिनेत्री अक्षया देवधर. (Photo Credit : @akshayaddr/Instagarm)
2/6
![अक्षया आपल्या क्लासी लूक आणि ग्लॅमरस अंदाजामुळे सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये नेहमीच चर्चेत असते. (Photo Credit : @akshayaddr/Instagarm)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/04/daf35c0fd3e0fc60355a23651abd03d9194be.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अक्षया आपल्या क्लासी लूक आणि ग्लॅमरस अंदाजामुळे सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये नेहमीच चर्चेत असते. (Photo Credit : @akshayaddr/Instagarm)
3/6
![उत्तम अभिनय आणि सौंदर्यामुळे अक्षया अनेकांच्या मनावर राज्य करते. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अक्षया नेहमीच सोशल मीडियावर तिचे फोटो अन् व्हिडिओ शेअर करत असते. (Photo Credit : @akshayaddr/Instagarm)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/04/a07674a0159038bb113c4e2b0b43bd3a6b160.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
उत्तम अभिनय आणि सौंदर्यामुळे अक्षया अनेकांच्या मनावर राज्य करते. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अक्षया नेहमीच सोशल मीडियावर तिचे फोटो अन् व्हिडिओ शेअर करत असते. (Photo Credit : @akshayaddr/Instagarm)
4/6
![अक्षराला खरी ओळख 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून मिळाली. राणा दादा आणि पाठक बाईंच्या जोडीला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली होती. (Photo Credit : @akshayaddr/Instagarm)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/04/58884507a80baff8d37abc12d09f47e10f4b8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अक्षराला खरी ओळख 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून मिळाली. राणा दादा आणि पाठक बाईंच्या जोडीला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली होती. (Photo Credit : @akshayaddr/Instagarm)
5/6
![अक्षयचा हा ट्रेडिशनल लूकी तिच्या चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस पडलाय. (Photo Credit : @akshayaddr/Instagarm)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/04/28b44fb5408de8e84dab4ad52d753d7bca488.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अक्षयचा हा ट्रेडिशनल लूकी तिच्या चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस पडलाय. (Photo Credit : @akshayaddr/Instagarm)
6/6
![जांभळी साडी, सोनेरी दागिने अन् केसात गजरा अश्या लूक मध्ये अक्षया फारच सुंदर दिसतेय.(Photo Credit : @akshayaddr/Instagarm)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/04/da7bdee19b03c776d899f6a9c5db17f901333.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जांभळी साडी, सोनेरी दागिने अन् केसात गजरा अश्या लूक मध्ये अक्षया फारच सुंदर दिसतेय.(Photo Credit : @akshayaddr/Instagarm)
Published at : 04 Jan 2022 03:01 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
मुंबई
राजकारण
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion