एक्स्प्लोर
In Pics : क्युट आणि चुलबुली गौतमीचा ब्लॅक अँड व्हाईट अंदाज

gautami
1/5

'माझा होशील ना' या मालिकेतून समोर आलेल्या गौतमी देशपांडे घराघरांत पोहचलीये. (Photo:@gautamideshpandeofficial/IG)
2/5

गौतमी सोशल मीडियावर सक्रीय असून नुकतंच तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचे काही खास फोटो पोस्ट केले आहेत. (Photo:@gautamideshpandeofficial/IG)
3/5

तिच्या या फोटोंवर नेटकरी कमेंट्सच्या आणि लाईक्सच्या माध्यमातून प्रेमाचा वर्षाव करत आहेत. (Photo:@gautamideshpandeofficial/IG)
4/5

गौतमी मालिकेत जितकी चुलबुली होती तितकीच खऱ्या आयुष्यात देखील ती तितकीच चुलबुली आहे (Photo:@gautamideshpandeofficial/IG)
5/5

अभिनयाबरोबरच गौतमी एक चांगली गायिका देखील आहे. ती नेहमी तिचे गाण्याचे व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असते. हे फोटो शेअर करत तिने तिचं ब्लॅक अँड व्हाईट फोटोंवरील प्रेम दर्शवलं आहे (Photo:@gautamideshpandeofficial/IG)
Published at : 23 Nov 2021 04:31 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्राईम
कोल्हापूर
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
