एक्स्प्लोर

Manushi Chhillar Pics :ब्लॅक अँड व्हाइट शॉर्ट ड्रेसमध्ये मानुषी छिल्लरचा अतिशय ग्लॅमरस अवतार, पाहा फोटो!

बॉलिवूड अभिनेत्री मानुषी छिल्लरने इन्स्टाग्रामवर तिचे नवीनतम फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिचा ग्लॅमरस अवतार दिसत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री मानुषी छिल्लरने इन्स्टाग्रामवर तिचे नवीनतम फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिचा ग्लॅमरस अवतार दिसत आहे.

(फोटो सौजन्य:manushi_chhillar/इन्टाग्राम)

1/6
मानुषी छिल्लर तिच्या ग्लॅमरस आणि सुंदर लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. (फोटो सौजन्य:manushi_chhillar/इन्टाग्राम)
मानुषी छिल्लर तिच्या ग्लॅमरस आणि सुंदर लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. (फोटो सौजन्य:manushi_chhillar/इन्टाग्राम)
2/6
मानुषी ही सोशल मीडिया प्रेमी आहे आणि ती दररोज तिचे नवीन फोटो आणि व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करत असते.(फोटो सौजन्य:manushi_chhillar/इन्टाग्राम)
मानुषी ही सोशल मीडिया प्रेमी आहे आणि ती दररोज तिचे नवीन फोटो आणि व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करत असते.(फोटो सौजन्य:manushi_chhillar/इन्टाग्राम)
3/6
मानुषी छिल्लरने इन्स्टाग्रामवर तिचे काही नवीन फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये अभिनेत्रीने पांढर्‍या रंगाचा अतिशय बोल्ड टॉप परिधान केलेला दिसत आहे.(फोटो सौजन्य:manushi_chhillar/इन्टाग्राम)
मानुषी छिल्लरने इन्स्टाग्रामवर तिचे काही नवीन फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये अभिनेत्रीने पांढर्‍या रंगाचा अतिशय बोल्ड टॉप परिधान केलेला दिसत आहे.(फोटो सौजन्य:manushi_chhillar/इन्टाग्राम)
4/6
तिचा पहिला चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी झाला नसला तरी मानुषी छिल्लरच्या कामाचे खूप कौतुक झाले आहे. (फोटो सौजन्य:manushi_chhillar/इन्टाग्राम)
तिचा पहिला चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी झाला नसला तरी मानुषी छिल्लरच्या कामाचे खूप कौतुक झाले आहे. (फोटो सौजन्य:manushi_chhillar/इन्टाग्राम)
5/6
तिच्या सौंदर्याने संपूर्ण जगाला भुरळ घातली होती, पण आता तिनेही आपल्या अभिनयाची जादू लोकांवर चालवली आहे. (फोटो सौजन्य:manushi_chhillar/इन्टाग्राम)
तिच्या सौंदर्याने संपूर्ण जगाला भुरळ घातली होती, पण आता तिनेही आपल्या अभिनयाची जादू लोकांवर चालवली आहे. (फोटो सौजन्य:manushi_chhillar/इन्टाग्राम)
6/6
मानुषी छिल्लरने अक्षय कुमारसोबत 'सम्राट पृथ्वीराज' या चित्रपटातून तिच्या करिअरची सुरुवात केली होती. मानुषी लवकरच जॉन अब्राहमसोबत अॅक्शन चित्रपटात दिसणार आहे. 'तेहरान' या चित्रपटात जॉनसोबत मानुषी पूर्णपणे वेगळ्या अंदाजात दिसणार आहे.(फोटो सौजन्य:manushi_chhillar/इन्टाग्राम)

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Priya Berde Post: भयंकर! 'आम्हाला वाचवण्यासाठी स्वामी...' प्रिया बेर्डेंच्या बसचा प्रवास ठरला थरारक; अभिनेत्रीची काळजाचा ठोका चुकवणारी पोस्ट
भयंकर! 'आम्हाला वाचवण्यासाठी स्वामी...' प्रिया बेर्डेंच्या बसचा प्रवास ठरला थरारक; अभिनेत्रीची काळजाचा ठोका चुकवणारी पोस्ट
Zoya Akhtar on Zindagi Na Milegi Dobara 2: 15 वर्षांनंतर 'जिंदगी ना मिलेगी दोबारा'चा सीक्वेल? झोया अख्तरने दिली मोठी अपडेट 
15 वर्षांनंतर 'जिंदगी ना मिलेगी दोबारा'चा सीक्वेल? झोया अख्तरने दिली मोठी अपडेट 
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Bandla Ganesh Daughter Wedding: लेकीच्या पाठवणीवेळी प्रसिद्ध अभिनेता ढसाढसा रडला, मुलीचा हात उराशी ठेवून झाला भावुक; VIDEO
लेकीच्या पाठवणीवेळी प्रसिद्ध अभिनेता ढसाढसा रडला, मुलीचा हात उराशी ठेवून झाला भावुक; VIDEO

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
El Nino : El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News:  वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
Embed widget