एक्स्प्लोर
PHOTO: मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीमध्ये बॉलिवूडकरांची हजेरी; पाहा फोटो!
diwali bash
1/14

फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी एका भव्यदिवाळी पार्टीचे आयोजन केले होते.
2/14

दरवर्षीप्रमाणे यंदाही त्याने बॉलिवूडमध्ये दिवाळीची पार्टी सुरू केली आहे. पार्टीत स्टार्स वेगवेगळ्या आउटफिट्समध्ये दिसले.
Published at : 06 Nov 2023 02:30 PM (IST)
Tags :
Manish Malhotraआणखी पाहा























