एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Mahesh Babu Net Worth : महेश बाबूकडे किती संपत्ती आहे? चला जाणून घ्या..
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/21/f774fc8073e163fa1b0e49f6c8c2b6e2_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
mahesh
1/6
![Mahesh Babu Net Worth : दाक्षिणात्य सुपर स्टार महेश बाबू (Mahesh Babu Net Worth) याचा चाहता वर्ग मोठा आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/21/0f14cd0c93b4b92467a4e8d216e9ff3b828f8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Mahesh Babu Net Worth : दाक्षिणात्य सुपर स्टार महेश बाबू (Mahesh Babu Net Worth) याचा चाहता वर्ग मोठा आहे.
2/6
![त्याच्या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळते. त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक असतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/21/f45f987ff63bf1efcedc2278f8a4f3ad0111b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्याच्या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळते. त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक असतात.
3/6
![महेश बाबूकडे किती संपत्ती आहे? असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला असेल. जाणून घेऊयात त्याच्या संपत्तीबाबत...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/21/56713fc6340fc4c8aa89c6647ca1523685609.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
महेश बाबूकडे किती संपत्ती आहे? असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला असेल. जाणून घेऊयात त्याच्या संपत्तीबाबत...
4/6
![महेश बाबूचे हैद्राबाद येथील जुबली हिल्स येथे आलिशान घर आहे. त्याच्या या घराची किंमत जवळपास 28 ते 30 कोटी रूपये आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/21/facc5f28e7af6bb13bd1b351d9fa23e1c9102.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
महेश बाबूचे हैद्राबाद येथील जुबली हिल्स येथे आलिशान घर आहे. त्याच्या या घराची किंमत जवळपास 28 ते 30 कोटी रूपये आहे.
5/6
![महेश बाबूकडे वेगवेगळ्या गाड्यांचे कलेक्शन देखील आहे. त्याच्याकडे रेंज रोव्हर, मर्सिडीज बेंज आणि ऑडी यांसारख्या लग्झरी कार्स आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/21/ef1778abc747fb21e4010de3f98f4029e76e1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
महेश बाबूकडे वेगवेगळ्या गाड्यांचे कलेक्शन देखील आहे. त्याच्याकडे रेंज रोव्हर, मर्सिडीज बेंज आणि ऑडी यांसारख्या लग्झरी कार्स आहेत.
6/6
![रिपोर्टनुसार, महेश बाबू हा 150 कोटी रूपये एवढ्या संपत्तीचा मालक आहे. (all photo: urstrulymahesh/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/21/033edb00f83cd2f196493bb4a538ef255a3cb.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रिपोर्टनुसार, महेश बाबू हा 150 कोटी रूपये एवढ्या संपत्तीचा मालक आहे. (all photo: urstrulymahesh/ig)
Published at : 21 Jan 2022 01:05 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)