एक्स्प्लोर
PHOTO: जाणून घ्या श्रद्धा आर्याबद्दल काही मजेदार गोष्टी!
(photo:sarya12/ig)
1/10

श्रद्धा आर्या ही आजच्या काळातील लोकप्रिय टीव्ही अभिनेत्रींपैकी एक आहे. श्रद्धाने अनेक टीव्ही शोमध्ये काम केले असले तरी तिला खरी ओळख मिळाली ती 'कुंडली भाग्य'मध्ये प्रीताची भूमिका साकारून. (photo:sarya12/ig)
2/10

16 नोव्हेंबर 2021 रोजी श्रद्धा आर्याने राहुल नागलसोबत लग्न केले. श्रद्धाचा पती राहुल नौदलात अधिकारी आहे.(photo:sarya12/ig)
Published at : 31 Mar 2022 04:59 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
व्यापार-उद्योग























