एक्स्प्लोर
Keerthy Suresh Photos : अभिनेत्री किर्ती सुरेशचा ट्रेडिशनल अंदाज
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/27/4c812b88ff1db95310e6f4723b73e2c5_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Keerthy Suresh
1/10
![Keerthy Suresh Photos : अभिनेत्री किर्ती सुरेश हीची गणना दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रीमध्ये केली जाते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/27/fefacd820a895bb9613b5a3837fdfec3853f4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Keerthy Suresh Photos : अभिनेत्री किर्ती सुरेश हीची गणना दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रीमध्ये केली जाते.
2/10
![किर्ती सुरेशने चाहत्यांसोबत काही नवे फोटो शेअर केले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/27/f3ccdd27d2000e3f9255a7e3e2c48800d2174.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
किर्ती सुरेशने चाहत्यांसोबत काही नवे फोटो शेअर केले आहेत.
3/10
![या फोटोंमध्ये पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/27/18e2999891374a475d0687ca9f989d83b1630.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या फोटोंमध्ये पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे.
4/10
![अनारकली ड्रेस, पोनी हेअरस्टाईल आणि नेकलेस असा किर्तीचा स्टायलिश अंदाज फोटोंमध्ये दिसत आहे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/27/d0096ec6c83575373e3a21d129ff8fef8cc7b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अनारकली ड्रेस, पोनी हेअरस्टाईल आणि नेकलेस असा किर्तीचा स्टायलिश अंदाज फोटोंमध्ये दिसत आहे
5/10
![किर्ती सुरेशने तिच्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/27/799bad5a3b514f096e69bbc4a7896cd9240b3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
किर्ती सुरेशने तिच्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे.
6/10
![केवळ अभिनयचं नाही तर किर्ती तिचे सौंदर्य आणि स्टायलिश अंदाजामुळेही चर्चेत असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/27/032b2cc936860b03048302d991c3498f0f0c2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
केवळ अभिनयचं नाही तर किर्ती तिचे सौंदर्य आणि स्टायलिश अंदाजामुळेही चर्चेत असते.
7/10
![किर्तीने लहान वयातच चित्रपटांमध्ये सुरुवातीला बाल कलाकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/27/156005c5baf40ff51a327f1c34f2975ba7c9c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
किर्तीने लहान वयातच चित्रपटांमध्ये सुरुवातीला बाल कलाकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली.
8/10
![किर्ती 2013 साली आलेल्या 'गितांजली' या चित्रपटातून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/27/799bad5a3b514f096e69bbc4a7896cd967cf1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
किर्ती 2013 साली आलेल्या 'गितांजली' या चित्रपटातून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं.
9/10
![किर्ती सुरेशचा 2020 साली आलेला 'मिस इंडिया' चित्रपट हिट ठरला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/27/d0096ec6c83575373e3a21d129ff8fef406a3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
किर्ती सुरेशचा 2020 साली आलेला 'मिस इंडिया' चित्रपट हिट ठरला.
10/10
![अभिनेत्री किर्ती सुरेशचे देशभरात अनेक चाहते आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/27/156005c5baf40ff51a327f1c34f2975b236b9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री किर्ती सुरेशचे देशभरात अनेक चाहते आहेत.
Published at : 27 Jun 2022 03:19 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
रायगड
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)