एक्स्प्लोर

Karisma Kapoor : करिष्मा कपूर करणार पुन्हा लग्न?

(photo:therealkarismakapoor/ig)

1/7
Karisma Kapoor : अभिनेत्री करिश्मा कपूरच्या (Karisma Kapoor) ही सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असते. (photo:therealkarismakapoor/ig)
Karisma Kapoor : अभिनेत्री करिश्मा कपूरच्या (Karisma Kapoor) ही सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असते. (photo:therealkarismakapoor/ig)
2/7
सोशल मीडियावर चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नाला करिश्मा उत्तर देते. नुकतच सोशल मीडियावर करिश्मानं ‘आस्क मी एनीथिंग’हे सेशन केले.  (photo:therealkarismakapoor/ig)
सोशल मीडियावर चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नाला करिश्मा उत्तर देते. नुकतच सोशल मीडियावर करिश्मानं ‘आस्क मी एनीथिंग’हे सेशन केले. (photo:therealkarismakapoor/ig)
3/7
या सेशनमध्ये चाहत्यांनी तिला पर्सनल आणि काही विनोदी प्रश्न विचारले. या प्रश्नांना करिश्मानं दिलेल्या उत्तरांनी नेटकऱ्यांचे लक्ष वेधलं आहे.  (photo:therealkarismakapoor/ig)
या सेशनमध्ये चाहत्यांनी तिला पर्सनल आणि काही विनोदी प्रश्न विचारले. या प्रश्नांना करिश्मानं दिलेल्या उत्तरांनी नेटकऱ्यांचे लक्ष वेधलं आहे. (photo:therealkarismakapoor/ig)
4/7
करिश्मा कपूरला एका नेटकऱ्यानं प्रश्न विचारला, 'रणवीर सिंह की रणबीर कपूर? तुला जास्त कोण आवडतं?' या प्रश्नाला करिश्मानं, 'मला दोघेही आवडतात' असं उत्तर दिलं. तसेच दुसऱ्या नेटकऱ्यानं करिश्माला विचारलं की 'तुझं फेवरेट फूड कोणतं आहे?' या वर करिश्मा म्हणाली, 'बिर्याणी' (photo:therealkarismakapoor/ig)

5/7
करिश्माच्या एका चाहत्यानं तिला विचारलं की 'तु पुन्हा लग्न करणार का?' चाहत्याच्या या प्रश्नाला करिश्मानं ‘डिपेंड्स’ असं उत्तर दिलं आहे.  (photo:therealkarismakapoor/ig)
करिश्माच्या एका चाहत्यानं तिला विचारलं की 'तु पुन्हा लग्न करणार का?' चाहत्याच्या या प्रश्नाला करिश्मानं ‘डिपेंड्स’ असं उत्तर दिलं आहे. (photo:therealkarismakapoor/ig)
6/7
करिश्मानं बिझनेसमॅन संजय कपूरसोबत 2003 मध्ये लग्नगाठ बांधली. करिश्माला समायरा आणि  कियान ही दोन मुलं आहेत. 2016 साली करिश्मानं संजयसोबत विभक्त होण्याचा निर्णय घेतला.  (photo:therealkarismakapoor/ig)
करिश्मानं बिझनेसमॅन संजय कपूरसोबत 2003 मध्ये लग्नगाठ बांधली. करिश्माला समायरा आणि कियान ही दोन मुलं आहेत. 2016 साली करिश्मानं संजयसोबत विभक्त होण्याचा निर्णय घेतला. (photo:therealkarismakapoor/ig)
7/7
करिश्मा लवकरच एका नव्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  करिश्माच्या या नव्या प्रोजेक्टचं नाव ब्राउन असं आहे. ब्राउन हा चित्रपट आहे की वेब सीरिज याबाबत करिश्मानं कोणतीही माहिती चाहत्यांना दिली नाही.  अभय देव हा ब्राउन नावाच्या या नव्या प्रोजेक्टचं दिग्दर्शन करणार आहे. अभिनयनं  डेली बेली, फोर्स 2 आणि ब्लॅमेल या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.  (photo:therealkarismakapoor/ig)

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Salman Khan Koffee With Karan 9: 'धुरंधर'मधला रणवीर सिंह की, 'अॅनिमल'मधला रणबीर कपूर... फेवरेट कोण? सलमान खान म्हणाला...
'धुरंधर'मधला रणवीर सिंह की, 'अॅनिमल'मधला रणबीर कपूर... फेवरेट कोण? सलमान खान म्हणाला...
Ramayana New Trailer Yash Ranbir Kapoor: रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये रावणाची दहशत, साऊथ सुपरस्टार यशचा धडकी भरवणारा अंदाज; ट्रेलर पाहिलात?
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये रावणाची दहशत, साऊथ सुपरस्टार यशचा धडकी भरवणारा अंदाज; ट्रेलर पाहिलात?
Virar Crime: प्रसिद्ध म्युझिक डायरेक्टरनं फसवलं, विरारमध्ये महिलेनं स्वतःला संपवलं; हिरोईन बनवण्याचं आमिष, शारीरिक शोषण, ब्लॅकमेलिंग अन् एक कोटी... नेमकं काय घडलं?
प्रसिद्ध म्युझिक डायरेक्टरनं फसवलं, विरारमध्ये महिलेनं स्वतःला संपवलं; हिरोईन बनवण्याचं आमिष, शारीरिक शोषण, ब्लॅकमेलिंग अन् एक कोटी... नेमकं काय घडलं?
23 Va Majala Marathi Theatre Play: मुंबईच्या गगनचुंबी इमारतीतील सस्पेन्सचा थरार; शशांक केतकर, अनिकेत विश्वासराव '23 वा मजला' रंगभूमीवर...
मुंबईच्या गगनचुंबी इमारतीतील सस्पेन्सचा थरार; शशांक केतकर, अनिकेत विश्वासराव '23 वा मजला' रंगभूमीवर...

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga :  Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची  टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
Sanjay Raut: सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
MPSC New Chairman : मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, विवेक भीमनवार रजेवर जाताच निर्णय
मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, भीमनवार रजेवर जाताच निर्णय
Asaduddin Owaisi On Elon Musk : मोदींवर टीका करणाऱ्या इलॉन मस्कला ओवैसींचा इशारा, परदेशी व्यक्तीने पंतप्रधानांवर बोललेलं ऐकून घेणार नाही...
मोदींवर टीका करणाऱ्या इलॉन मस्कला ओवैसींचा इशारा, परदेशी व्यक्तीने पंतप्रधानांवर बोललेलं ऐकून घेणार नाही...
Gopichand Padalkar: 'ही लढाई केवळ एका खुर्चीसाठी किंवा संचालक पदासाठी नाही, तर..' सुप्रीम कोर्टात सांगली जिल्हा बँकेसाठी अर्ज वैध होताच गोपीचंद पडळकर म्हणाले..
'ही लढाई केवळ एका खुर्चीसाठी किंवा संचालक पदासाठी नाही, तर..' सुप्रीम कोर्टात सांगली जिल्हा बँकेसाठी अर्ज वैध होताच गोपीचंद पडळकर म्हणाले..
Tesla Roadster Car Elon Musk: एलन मस्कच्या टेस्लाची हवेत उडणारी कार पाहून चाट पडाल; चार्जिंग, स्पीड, स्पेसशीपसारखा लूक, काय आहेत 'रोडस्टर'ची वैशिष्ट्ये
एलन मस्कच्या टेस्लाची हवेत उडणारी कार पाहून चाट पडाल; चार्जिंग, स्पीड, स्पेसशीपसारखा लूक, काय आहेत 'रोडस्टर'ची वैशिष्ट्ये
Ramdas Kadam On Tejas Thackeray : तेजस ठाकरेंनी राजकारणात यावं, मात्र आदित्यने जसं नाव खराब केलं तसं करू नये; रामदास कदमांकडून वडिलकीचा सल्ला, म्हणाले, 'ते आमच्या मुलांसारखेच...'
तेजस ठाकरेंनी राजकारणात यावं, मात्र आदित्यने जसं नाव खराब केलं तसं करू नये; रामदास कदमांकडून वडिलकीचा सल्ला, म्हणाले, 'ते आमच्या मुलांसारखेच...'
Sandeep Deshpande : तुम्ही सत्तेत असताना फेल ठरलाय, आम्हाला तुमची सत्ता नकोय, आम्ही मतदानाद्वारे बदल करणार, संदीप देशपांडेंचं भाजपला प्रत्युत्तर
तुम्ही अपयशी ठरलाय,आम्हाला तुमची सत्ता नकोय, आम्ही मतदानाद्वारे बदल करणार, संदीप देशपांडेंचं भाजपला प्रत्युत्तर
Embed widget