एक्स्प्लोर
Karishma Tanna: करिश्मा तन्नाचा बॉसी अवतार; फ्लॉन्ट केला ब्रालेट लूक!
करिश्मा तन्नाने तिच्या अभिनयापेक्षा स्टायलिश लूकमुळे लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
(फोटो सौजन्य :karishmaktanna/इंस्टाग्राम)
1/9

टीव्ही ते बॉलिवूड असा प्रवास करणारी करिश्मा तन्ना आता कोणत्याही ओळखीवर अवलंबून नाही.(फोटो सौजन्य :karishmaktanna/इंस्टाग्राम)
2/9

करिश्माने आतापर्यंतच्या कारकिर्दीत हे सिद्ध केले आहे की ती कोणत्याही भूमिकेत स्वत:ला जुळवून घेऊ शकते.(फोटो सौजन्य :karishmaktanna/इंस्टाग्राम)
Published at : 27 Nov 2022 12:36 PM (IST)
आणखी पाहा























