एक्स्प्लोर
PHOTO: करिश्मा कपूरचा स्टायलिश लूक पाहून चाहते झाले घायाळ!
(photo:therealkarismakapoor/ig)
1/6

बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर जिला बॉलीवूडमध्ये लोलो म्हटले जाते, आज ती इन्स्टावर तिचे सौंदर्य दाखवताना दिसत आहे.(photo:therealkarismakapoor/ig)
2/6

कपूर कुटुंबाची लाडकी मुलगी लोलो हिने तिचे काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये तिचा बॉसलेडी लूकला चाहत्यांची पसंती मिळत आहे.(photo:therealkarismakapoor/ig)
3/6

ब्लॅक आणि पिंक कॉम्बिनेशन असलेला हा ड्रेस करिश्माने परिधान केलाय, ज्यात ती फार सुंदर दिसत आहे.(photo:therealkarismakapoor/ig)
4/6

अभिनेत्री अनेकदा तिचे हॉट फोटो चाहत्यांमध्ये शेअर करून इंटरनेटवर खळबळ उडवून देते.(photo:therealkarismakapoor/ig)
5/6

करिश्मा कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचे फोटो काही वेळातच प्रेक्षकांमध्ये व्हायरल होतात.(photo:therealkarismakapoor/ig)
6/6

करिश्माची सोशल मीडियावर जोरदार फॅन फॉलविंग आहे. तिचे सध्या इंस्टाग्रामवर 7.2M इतके फॉलेव्हर्स आहेत.(photo:therealkarismakapoor/ig)
Published at : 13 Jun 2022 06:18 PM (IST)
आणखी पाहा























