मुख्यपृष्ठफोटो गॅलरीकरमणूकKhushi Kapoor : जान्हवी कपूरच्या बहिणीचा बोल्ड अंदाज, डेब्यूपूर्वी शेअर केले खास फोटो!
Khushi Kapoor : जान्हवी कपूरच्या बहिणीचा बोल्ड अंदाज, डेब्यूपूर्वी शेअर केले खास फोटो!
Written By : abp majha web team | Updated at : 16 Jun 2022 11:11 AM (IST)
(photo:khushi05k/ig)
1/6
दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी आणि जान्हवी कपूरची धाकटी बहीण खुशी कपूर लवकरच बॉलिवूडमध्ये आपल्या करिअरला सुरुवात करणार आहे.(photo:khushi05k/ig)
2/6
खुशी सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय आहे आणि अनेकदा तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील झलक चाहत्यांसह शेअर करते. (photo:khushi05k/ig)
3/6
आता पुन्हा तिने आपल्या नव्या अवताराने चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवले आहेत. ताज्या फोटोंमध्ये अभिनेत्री खूपच वेगळ्या लूकमध्ये दिसत आहे. (photo:khushi05k/ig)
4/6
यादरम्यान तिने हिरव्या रंगाचा अतिशय छोटा ड्रेस कॅरी केला आहे.या फोटोंमध्ये खुशी खुर्चीवर पोज देताना दिसत आहे. यादरम्यान ती नो-मेकअप लूकमध्ये दिसत आहे आणि तिने तिचे केस खुले ठेवले आहेत.(photo:khushi05k/ig)
5/6
खुशी येथे अतिशय आकर्षक आणि ग्लॅमरस दिसत आहे.(photo:khushi05k/ig)
6/6
खुशी झोया खान दिग्दर्शित 'द आर्चीज' या चित्रपटात दिसणार आहे. त्याच्याशिवाय शाहरुख खानची मुलगी सुहाना खान, अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा देखील इंडस्ट्रीत आपलं करिअर सुरू करणार आहेत. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.(photo:khushi05k/ig)