एक्स्प्लोर
PHOTO: श्रीलंकन ब्युटी जॅकलीनचा ग्लॅम लूक; फोटो चर्चेत!
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/01/64dbb33eb0ba003a45999023ef0dc2e81701416980306289_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Jacqueline Fernandez BOLLYWOOD
1/9
![बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) ही नेहमी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/01/133f8b995a26c67462a6e1dc299a170bf8600.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) ही नेहमी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते.
2/9
![जॅकलिन ही लवकरच वेलकम टु द जंगल (Welcome to the Jungle) या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/01/5dbf103cdbe5a6b72e3ab8e126146a0f7e4b0.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जॅकलिन ही लवकरच वेलकम टु द जंगल (Welcome to the Jungle) या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
3/9
![सर्कस आणि रामसेतू हे तिचे चित्रपट काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आले होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/01/34887d60f0bb7574c04ae351c4550bc94cf49.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सर्कस आणि रामसेतू हे तिचे चित्रपट काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आले होते.
4/9
![जॅकलिनचा वेलकम टु द जंगल हा चित्रपट 20 डिसेंबर 2024 रोजी रिलीज होणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/01/60ff37b8de134d7663133b651cb8e39586b99.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जॅकलिनचा वेलकम टु द जंगल हा चित्रपट 20 डिसेंबर 2024 रोजी रिलीज होणार आहे.
5/9
![फोटो नुकतेच जॅकलिननं तिच्या खास लूकमधील फोटो शेअर केले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/01/a7de7e3fae582d7677006952d8e0a7a4bd8f9.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
फोटो नुकतेच जॅकलिननं तिच्या खास लूकमधील फोटो शेअर केले आहेत.
6/9
![जॅकलिन यात पीच रंगाच्या साडीमध्ये दिसत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/01/554228a879b7d5a8f7495b5ef0e8e752578a0.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जॅकलिन यात पीच रंगाच्या साडीमध्ये दिसत आहे.
7/9
![पेस्टल रंगाचो साडी आणि गोल्डन इअरिंग्स अशा लूकमधील फोटो जॅकलिननं शेअर केले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/01/a956a95c69b36915a62d11c4952d903c4949a.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पेस्टल रंगाचो साडी आणि गोल्डन इअरिंग्स अशा लूकमधील फोटो जॅकलिननं शेअर केले आहेत.
8/9
![आणि गोल्डन इअरिंग्स अशा लूकमधील फोटो जॅकलिननं शेअर केले आहेत.जॅकलिननं या फोटोला कॅप्शन दिलं,](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/01/b487327cc797df1c9b2b8d9cadd58b540bd0f.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आणि गोल्डन इअरिंग्स अशा लूकमधील फोटो जॅकलिननं शेअर केले आहेत.जॅकलिननं या फोटोला कॅप्शन दिलं,
9/9
![मिळत जॅकलिनच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/01/ee301f75dbb0ad8c3e44c61d8dc6ce424cb8b.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मिळत जॅकलिनच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
Published at : 01 Dec 2023 01:28 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
व्यापार-उद्योग
राजकारण
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)