एक्स्प्लोर
Rishi Singh : ऋषी सिंह ठरला 'Indian Idol 13'चा विजेता!
Rishi Singh : 'इंडियन आयडॉल 13'मुळे ऋषी सिंहची लोकप्रियता चांगलीच वाढली आहे.
Rishi Singh
1/10

'इंडियन आयडॉल 13'चा विजेता ऋषी सिंह ठरला आहे.
2/10

ऋषी सिंहला 'इंडियन आयडॉल 13'च्या ट्रॉफीसह 25 लाख रुपये आणि मारुती सुझुकी एसयूव्ही ही कार बक्षीस म्हणून मिळाली आहे.
Published at : 03 Apr 2023 11:37 AM (IST)
आणखी पाहा























