एक्स्प्लोर
IN PICS | भावाच्या वाढदिवसानिमित्त सारा अली खाननं शेअर केले खास फोटो
1/9

(छाया सौजन्य- @saraalikhan95/Instagram)
2/9

मुख्य म्हणजे इब्राहिम हा अगदी सैफ अली खानसारखाच दिसत असल्यामुळं अनेक चाहत्यांनी हा जणू सैफचा जुळा भाऊच आहे, अशाही प्रतिक्रिया दिल्या आहेत.
3/9

सारा आणि इब्राहिमचे हे फोटो सध्या सोशल मीडिया आणि कलाविश्वात चर्चेचा विषय ठरत आहेत.
4/9

लहान भावावरील प्रेम व्यक्त करण्यापासून त्याला त्रास देण्यापर्यंतच्या सर्वच गोष्टींचा उल्लेख तिनं सोशल मीडिया पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिला.
5/9

'Iggy Potter' म्हणत सारानं वाढदिवसाच्या निमित्तानं इब्राहिमसाठी खास संदेशही लिहिला.
6/9

सोशल मीडियावर ही सेलिब्रिटी भावा- बहिणीची जोडी कायमच अनेकांचं लक्ष वेधते.
7/9

सारा आणि इब्राहिम या दोघांमध्येही असणारं भावा- बहिणीचं नातं हे कायमच इतरांना हेवा वाटण्याजोगं आहे.
8/9

सोबतच सारानं काही सुरेख असे फोटोही या खास दिवसाच्या निमित्तानं शेअर केले.
9/9

अभिनेता सैफ अली खान याचा मोठा मुलगा म्हणजेच इब्राहिम अली खान याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याची बहीण, अभिनेत्री सारा अली खान हिनं अनोख्या अंदाजात त्याला शुभेच्छा दिल्या.
Published at :
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
धाराशिव
महाराष्ट्र
भारत























