एक्स्प्लोर

PHOTO: 'मोनिका ओ माय डार्लिंग'च्या सक्सेस पार्टीत हुमा कुरेशीचा बोल्ड लूक; पाहा फोटो!

मोनिका ओ माय डार्लिंग या चित्रपटाची सक्सेस पार्टी मंगळवारी रात्री मुंबईत आयोजित करण्यात आली होती. यादरम्यान अभिनेत्री हुमा कुरेशीने आपल्या बोल्ड स्टाईलने सर्वांची मने जिंकली.

(फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)

1/8
बॉलिवूडची हॉट अभिनेत्री हुमा कुरेशी नुकतीच 'मोनिका ओ माय डार्लिंग' या चित्रपटात दिसली आहे.  (फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)

2/8
या चित्रपटात हुमा व्यतिरिक्त राजकुमार राव आणि राधिका आपटे देखील दिसले. हा चित्रपट 11 नोव्हेंबर रोजी नेटफ्लिक्सवर 5 भाषांमध्ये प्रदर्शित झाला.  (फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)

3/8
तब्बल 18 दिवसांनी म्हणजेच 29 नोव्हेंबरला चित्रपटाची सक्सेस पार्टी आयोजित करण्यात आली होती. यादरम्यान सर्व स्टार कास्ट सामील झाले, परंतु हुमा कुरेशीने आपल्या बोल्डनेसने सर्वांना आश्चर्यचकित केले. (फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)

4/8
'मोनिका ओ माय डार्लिंग' चित्रपटाच्या पार्टीत फ्रंट कट लाल ड्रेसमध्ये हुमा खूपच सुंदर दिसत होती.  (फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)

5/8
यासोबत तिने गोल्डन हूप्स इअररिंग्स घातले होते.   (फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)

6/8
केसांचा बन, रेड हिल्स आणि ग्लॅमरस मेकअपमध्ये हुमा फारच सुंदर दिसत होती. (फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)

7/8
हुमा कुरेशी बॉलीवूडच्या अशा सुंदरींपैकी एक आहे, जिचा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडला आहे. (फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)

8/8
हुमाचे हे फोटो चाहत्यांना खूप आवडतायत आणि त्यावर चाहते  जोरदार कमेंट करत आहेत. (फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

वडिलांच्या चपला घालण्याचा ‘तो’ क्षण अन् मोठं होण्याचा प्रवास; सोनाली बेंद्रेंच्या ‘सोहळा’चा ट्रेलर चर्चेत

Bigg Boss 20 Qazi Tauqeer: 'बिग बॉस 20' मधून रॉकस्टार काजी तौकीर बाहेर? महिनाभरात खेळ संपला? गायकाच्या टीमची पोस्ट व्हायरल
'बिग बॉस 20' मधून रॉकस्टार काजी तौकीर बाहेर? महिनाभरात खेळ संपला? गायकाच्या टीमची पोस्ट व्हायरल
Miranda Warning Marathi Movie: 'एक चेहरा… एक नजर… आणि हजार प्रश्न'; जान्हवी किल्लेकरचा आगामी सिनेमातला लूक व्हायरल, आदिनाथ कोठारेसोबत मुख्य भूमिकेत
'एक चेहरा… एक नजर… आणि हजार प्रश्न'; जान्हवी किल्लेकरचा आगामी सिनेमातला लूक व्हायरल, कोड्यात टाकणारं पोस्टर पाहिलंत?
Zee Marathi TV Serials: झी मराठीच्या मालिकांमध्ये मोठा ट्विस्ट; आठवडाभर रंगणार खास मनोरंजन, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला
झी मराठीच्या मालिकांमध्ये मोठा ट्विस्ट; आठवडाभर रंगणार खास मनोरंजन, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

व्हिडीओ

Pune Politics : राष्ट्रवादीनं जागा सोडली, शिवसेना मात्र नडली Special Report
Vivekanand Patil speech Pune : धडाधड बोलत राहिला, राज ठाकरे बघत बसले, गाजलेलं भाषण
Rahul Gandhi : बॅरिकेड्सवर चढत तिरंगा फडकावला, ज्ञानेश कुमारांच्या विरोधात राहुल गांधी आक्रमक
Rohit Pawar MPSC agitation Pune: विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय
Raj Thackeray MPSC Student Protest : एमपीएससी अध्यक्षांना राज्य सरकार काढू शकत नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Smriti Mandhana : स्टार प्लेअर स्मृती मानधनाकडे टीम इंडियाची जबाबदारी, शेफाली उपकर्णधार; हरमनप्रीतच्या राजीनाम्यानंतर महिला क्रिकेट संघात मोठा बदल
स्टार प्लेअर स्मृती मानधनाकडे टीम इंडियाची जबाबदारी, शेफाली उपकर्णधार; हरमनप्रीतच्या राजीनाम्यानंतर महिला क्रिकेट संघात मोठा बदल
तुकाराम मुंढेंचा आदेश, FDA ची मोठी कारवाई; 80 हजार पाण्याच्या बॉटल्स जप्त, नमुने तपासणीसाठी घेतले

दुष्काळात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय; प्रत्येक जिल्ह्याला नवीन 1 हजार ट्रान्सफार्मर मंजूर, अखंडित वीजपुरवठा

राहुल गांधी पोलीस व्हॅनमध्ये, महाराष्ट्रातील दोन महिला खासदारही ताब्यात; दिल्लीत आंदोलक अन् पोलिसांमध्ये झटापट

Drought Action Plan Maharashtra : राज्यात 10 टक्के पाणीकपात लागू; बँकांचा तगादा थांबवून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे नियोजन
राज्यात 10 टक्के पाणीकपात लागू; बँकांचा तगादा थांबवून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे नियोजन
मोठी बातमी! राहुल गांधी यांना पोलिसांनी उचललं, दिल्ली आंदोलनात मोठा गोंधळ, प्रियंका गांधींनाही ताब्यात घेतलं

महिलेचे 70 हून अधिक व्हिडिओ काढले, पतीला फोटोही पाठवले; धक्कादायक प्रकार, युवकाविरुद्ध गुन्हा दाखल

Satej Patil : मामाचं भाचीकडे लक्ष असतंच, पण दिलेला शब्द पाळणार; विधान परिषद आणि 'गोकुळ'वरून सतेज पाटलांची थेट गर्जना
मामाचं भाचीकडे लक्ष असतंच, पण दिलेला शब्द पाळणार; विधान परिषद आणि 'गोकुळ'वरून सतेज पाटलांची थेट गर्जना
Embed widget