एक्स्प्लोर
hruta durgule : हृता-प्रतीकची परदेशवारी, रोमँटीक फोटोंनी वेधलं लक्ष
hruta durgule : अभिनेत्री हृता दुर्गुळे ही सध्या तिच्या नवऱ्यासोबत परदेशात सुट्ट्यांचा आनंद घेतेय.

hruta durgule
1/6

महाराष्ट्राची क्रश असलेली हृता ही तिच्या पतीसोबत परदेशात वेळ घालवत आहेत.
2/6

हृताने नुकतेच तिच्या सोशल मीडियावर नुकतच या संदर्भात पोस्ट केली आहे.
3/6

दोघांनीही त्यांचे गोड क्षण सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
4/6

हृता आणि प्रतीक हे सध्या बकुमध्ये निवांत वेळ घालवताना पाहायला मिळत आहेत.
5/6

हृता आणि प्रतीकच्या फोटोंची सध्या बरीच चर्चा सुरु आहे.
6/6

त्यांचे हे फोटो सध्या अनेकांच्या पसंतीस उतरत असल्याचं पाहायला मिळतंय.
Published at : 30 Dec 2024 01:53 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
मुंबई
विश्व
बॉलीवूड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
