एक्स्प्लोर
PHOTO: रॅम्प वॉकमुळे हिना खान झाली ट्रोल; पाहा फोटो!
हिना खान तिच्या अभिनयासोबतच तिच्या अप्रतिम फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते.

Hina Khan
1/10

हिना खान बॉलिवूड इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
2/10

अनेक मालिकांमध्ये आणि सिनेमांत तिने आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे.
3/10

'ये रिश्ता क्या कहलाता है' या लोकप्रिय मालिकेच्या माध्यमातून हिना खानने अभिनयक्षेत्रात पाऊल ठेवलं.
4/10

या मालिकेसह 'कसौटी जिंदगी की 2' आणि 'खतरों के खिलाडी 8','बिग बॉस 11' या कार्यक्रमांमध्येही ती सहभागी झाली आहे.
5/10

हिना खान नेहमीच चर्चेत असते. अलीकडेच हसीनाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये ती रॅम्पवर चालताना दिसत आहे.
6/10

या रॅम्प वॉकचे अनेक फोटोही तिने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
7/10

तिचा हा रॅम्प वॉक बघून लोकांनी तिला प्रचंड ट्रोल केले आहे.
8/10

हिना खान तिच्या अभिनयासोबतच तिच्या अप्रतिम फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते.
9/10

हिनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, हिना तिच्या 'कंट्री ऑफ ब्लाइंड' या चित्रपटामुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे.
10/10

हिनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, हिना तिच्या 'कंट्री ऑफ ब्लाइंड' या चित्रपटामुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. याशिवाय अभिनेत्री 'सेव्हन वन' नावाच्या वेब सीरिजमध्येही दिसणार आहे.
Published at : 12 Oct 2023 04:11 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
विश्व
राजकारण
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
