एक्स्प्लोर

Hardik Pandya: माहिका टबमध्ये बसली अन् हार्दिकनं त्यात बर्फ टाकला, क्रिकेटपटूनं गर्लफ्रेंडसोबत ICE बाथ घेतला, रोमँटिक VIDEO

Romantic Video of Hardik Pandya and Mahika Sharma: हार्दिक पांड्याची गर्लफ्रेंड माहिका शर्माने इन्स्टाग्राम स्टोरीवर आईस बाथचा व्हिडीओ शेअर केला.

Romantic Video of Hardik Pandya and Mahika Sharma: हार्दिक पांड्याची गर्लफ्रेंड माहिका शर्माने इन्स्टाग्राम स्टोरीवर आईस बाथचा व्हिडीओ शेअर केला.

Hardik Pandya helps Mahika Sharma during ice bath

1/8
Hardik Pandya helps Mahika Sharma during ice bath: भारतीय क्रिकेटपटू जितका उत्कृष्ट क्रिकेटर आहे, तितकाच तो एक उत्तम जोडीदार आणि प्रियकर आहे. तो त्याची प्रेयसी माहिका शर्माची खूप काळजी घेताना दिसतो.
Hardik Pandya helps Mahika Sharma during ice bath: भारतीय क्रिकेटपटू जितका उत्कृष्ट क्रिकेटर आहे, तितकाच तो एक उत्तम जोडीदार आणि प्रियकर आहे. तो त्याची प्रेयसी माहिका शर्माची खूप काळजी घेताना दिसतो.
2/8
एखाद्या सावलीप्रमाणे हार्दिक आणि माहिका एकत्र दिसतात. आता या जोडप्याचा अत्यंत रोमँटिक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
एखाद्या सावलीप्रमाणे हार्दिक आणि माहिका एकत्र दिसतात. आता या जोडप्याचा अत्यंत रोमँटिक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
3/8
माहिकानं इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत माहिका थंड पाणी आणि बर्फाने भरलेल्या काळ्या टबमध्ये बसलेली दिसत आहे.
माहिकानं इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत माहिका थंड पाणी आणि बर्फाने भरलेल्या काळ्या टबमध्ये बसलेली दिसत आहे.
4/8
माहिका बर्फाळ पाण्यात आईस बाथचा आनंद घेताना दिसत आहे.  ती प्रचंड खूश असल्याचं दिसून येत आहे.
माहिका बर्फाळ पाण्यात आईस बाथचा आनंद घेताना दिसत आहे. ती प्रचंड खूश असल्याचं दिसून येत आहे.
5/8
काळ्या रंगाच्या स्विमसूटमध्ये माहिका खूप सुंदर दिसत आहे, खूप आनंदात दिसत आहे.
काळ्या रंगाच्या स्विमसूटमध्ये माहिका खूप सुंदर दिसत आहे, खूप आनंदात दिसत आहे.
6/8
दरम्यान, हार्दिक त्याची गर्लफ्रेंड माहिकाला आईस बाथ घेण्यासाठी मदत करताना दिसला. हार्दिक पाण्यात बादल्या भरुन बर्फ टाकत होता.
दरम्यान, हार्दिक त्याची गर्लफ्रेंड माहिकाला आईस बाथ घेण्यासाठी मदत करताना दिसला. हार्दिक पाण्यात बादल्या भरुन बर्फ टाकत होता.
7/8
हार्दिकने शॉट्स घातले असून,  त्याच्या खांद्यावर टॉवेल दिसत आहे. तर, माहिका पाणी पीत आहे.
हार्दिकने शॉट्स घातले असून, त्याच्या खांद्यावर टॉवेल दिसत आहे. तर, माहिका पाणी पीत आहे.
8/8
सध्या तिच्या स्टोरीतील व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. चाहत्यांनी दोघांच्या केमिस्ट्रीचं कौतुक केलं आहे.
सध्या तिच्या स्टोरीतील व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. चाहत्यांनी दोघांच्या केमिस्ट्रीचं कौतुक केलं आहे.

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Salman Khan in Alliance: 'मला असं वाटतंय रितेश देशमुखची नोकरी  धोक्यात...' सलमान खानची 'अलायन्स'मध्ये  एन्ट्री, भावाची विचारपूस करत म्हणाला...
'मला असं वाटतंय रितेश देशमुखची नोकरी धोक्यात...' सलमान खानची 'अलायन्स'मध्ये एन्ट्री, भावाची विचारपूस करत म्हणाला...
Jhimma 3 Poster: 'यावेळी तिसराच आहे!'... 'झिम्मा 3'च्या पोस्टरने वाढवली उत्सुकता, यावेळी नेमकं कोण कोण असणार?
'यावेळी तिसराच आहे!'... 'झिम्मा 3'च्या पोस्टरने वाढवली उत्सुकता, यावेळी नेमकं कोण कोण असणार?
Prapti Redkar on harassment: 'डोक्यात फोन टाकला अन् प्रायव्हेट पार्टवर मारलं'; प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने छेड काढणाऱ्याला घडवली अद्दल, रेल्वे स्थानकावर काय घडलं?
'डोक्यात फोन टाकला अन् प्रायव्हेट पार्टवर मारलं'; प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने छेड काढणाऱ्याला घडवली अद्दल, रेल्वे स्थानकावर काय घडलं?
Maitreya Marathi Film: मैत्रीच्या रंगांची नवी गोष्ट! ‘मैत्रेया’चा पोस्टर आऊट;  प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला
मैत्रीच्या रंगांची नवी गोष्ट! ‘मैत्रेया’चा पोस्टर आऊट; प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला
Advertisement

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Embed widget