एक्स्प्लोर

Sumeet Raghavan Birthday : जाणून घ्या ‘बालकलाकार’ म्हणून रंगभूमी गाजवणाऱ्या सुमित राघवन बद्दलच्या 'या' खास गोष्टी!

(photo:sumeetraghvan/ig)

1/8
हिंदी, मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे सुमित राघवन (Sumeet Raghavan) आज (22 एप्रिल) आज आपला वाढदिवस साजरा करत आहे.(photo:sumeetraghvan/ig)

2/8
22 एप्रिल 1971 रोजी मुंबईत सुमित यांचा जन्म झाला. सुमितचे बाबा तामिळ, तर त्यांची आई कानडी होती. सुमित यांना बालपणापासूनच गायनाची आवड होती. यासाठी त्यांनी लहान वयातच शास्त्रशुद्ध प्रशिक्षणही घेतले होते.(photo:sumeetraghvan/ig)

3/8
अभिनयाची आवड असणाऱ्या सुमित राघवन यांनी ‘बालकलाकार’ म्हणून रंगभूमी गाजवण्यास सुरुवात केली. 1986मध्ये त्यांनी थिएटर जॉईन केलं.(photo:sumeetraghvan/ig)

4/8
पहिल्याच नाटकासाठी त्यांना बालकलाकाराचा पुरस्कार देखील मिळाला होता. रुपारेल महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण करणाऱ्या सुमित यांना गाणी आणि गझल गायला आवडते.(photo:sumeetraghvan/ig)

5/8
1983मध्ये आलेल्या ‘फास्टर फेणे’ या मालिकेतून त्यांनी छोट्या पडद्यावर पाऊल ठेवेले. यानंतर सुमित यांनी अनेक नाटकं, मराठी चित्रपट, हिंदी चित्रपट, मालिका आणि रियॅलिटीशोमधून काम केले. या दरम्यानच्या काळात सुमित यांना अनेकदा अपयश सुद्धा आलं, पण त्यांनी सतत प्रयत्न करत आपलं स्थान इंडस्ट्रीमध्ये अबाधित ठेवलं.(photo:sumeetraghvan/ig)

6/8
नाटक, चित्रपट आणि मालिकाच नाही तर सुमित राघवन डबिंग क्षेत्रातही कार्यरत आहेत. त्यांनी अनेक हॉलिवूड चित्रपटातील पात्रांना आपला आवाज दिला आहे. ‘ब्ल्यू स्ट्रीक’, ‘शांघाई नून’, ‘रश हवर’, ‘हॅरी पॉटर अँड द चेंबर ऑफ सिक्रेट्स’, ‘शांघाई नाईट्स’ अशा काही चित्रपटांमध्ये आपल्याला त्यांचा आवाज ऐकायला मिळतो. झी मराठीवर प्रसारित झालेल्या ‘सारेगमप’ सेलिब्रिटी विशेष पर्वात त्यांनी स्पर्धक म्हणून भाग देखील घेतला होता.(photo:sumeetraghvan/ig)

7/8
कोरोना काळात लॉकडाऊन लागला आणि लोक घरात कैद झाले होते. या काळात टीव्हीवर पुन्हा एकदा ‘महाभारत’ प्रसारित करण्यात आले. या महाभारतात सुमित राघवन यांनी देखील खास भूमिका साकारली होती. ‘महाभारता’त त्यांनी कृष्णाचा सखा ‘सुदामा’ साकारला होता. सुमित राघवन यांनी पुन्हा एकदा त्यांच्या बालकलाकाराच्या रुपात पाहून प्रेक्षक आणि चाहते देखील खूप झाले होते. त्यांच्या या भूमिकेचे खूप कौतुक करण्यात आले होते.(photo:sumeetraghvan/ig)

8/8
सुमित यांनी ‘रंग उमलत्या मनाचे’, ‘ज्वालामुखी’, ‘लेकुरे उदंड झाली’, ‘हॅम्लेट’ यांसारखी नाटके, तर ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’, ‘तू तू मै मै’, ‘सजन रे झूठ मत बोलो’, ‘बडी दूर से आए है’, ‘वागले की दुनिया’ अशा मालिकांमध्ये काम केले आहे. ‘आणि डॉ. काशीनाथ घाणेकर’, ‘बकेट लिस्ट’, ‘आपला माणुस’, ‘संदूक’ या चित्रपटांतील त्यांच्या अभिनायचे खूप कौतुक झाले.(photo:sumeetraghvan/ig)

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Akshaye Khanna Mahakali : 'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
Bollywood Actor in Jalna School: जालन्याच्या शाळेत गेला लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता; पोरांचा आनंद गगनात मावेना, पोस्ट करत म्हणाला..
जालन्याच्या शाळेत गेला लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता; पोरांचा आनंद गगनात मावेना, पोस्ट करत म्हणाला..
Friday Release This Week: सस्पेन्स, क्राईम आणि कॉमेडीचा तडका! या शुक्रवारी थिएटर-OTTवर येणार तब्बल 9 सिनेमे-सीरिज, वाचा एका क्लिकवर
सस्पेन्स, क्राईम आणि कॉमेडीचा तडका! या शुक्रवारी थिएटर-OTTवर येणार तब्बल 9 सिनेमे-सीरिज, वाचा एका क्लिकवर
Aadesh Bandekar On Puja Birari: 'सासरा कमी बाबा जास्त झालोय.. 'आदेश बांदेकर सून पूजा बिरारीविषयी भरभरून बोलले; म्हणाले, 'तो आनंद वेगळाच..'
'सासरा कमी बाबा जास्त झालोय.. 'आदेश बांदेकर सून पूजा बिरारीविषयी भरभरून बोलले; म्हणाले, 'तो आनंद वेगळाच..'

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार

मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती

भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं

Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती

साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ

Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास

Embed widget