एक्स्प्लोर
PHOTO:टीव्हीची संस्कारी बहू डोनलचा नवा लूक चाहत्यांमध्ये व्हायरल!
टीव्ही अभिनेत्री डोनल बिश्त तिच्या लूकमुळे सतत चर्चेत असते.
(Photo:donalbisht/instagram)
1/8

टीव्ही अभिनेत्री डोनल बिश्तने अनेक यशस्वी शोमध्ये आपल्या जबरदस्त अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.(Photo:donalbisht/instagram)
2/8

जरी, अभिनेत्री गेल्या काही काळापासून काही प्रोजेक्ट्समध्ये दिसली आहे, परंतु तिच्या ग्लॅमरस लुक आणि हॉट फोटोशूटमुळे अभिनेत्री सतत चर्चेत असते. (Photo:donalbisht/instagram)
Published at : 14 Jul 2023 03:00 PM (IST)
आणखी पाहा























