एक्स्प्लोर
Diwali 2021 Styling Tips: या फेस्टिव सीजन मध्ये राहा स्टायलिश; घ्या टिप्स..
126e644411ee9d04f51ab72cd3efb9d80a71a
1/5

दिवाळीच्या पाच दिवसांच्या सणामध्ये धनत्रयोदशीचा पहिला दिवस येतो. धनत्रयोदशीच्या खास प्रसंगी तुम्ही लाईट ड्रेस कॅरी करू शकता. बहुतेक लोक या दिवशी खरेदी करतात, म्हणून असे कपडे घाला ज्यात तुम्ही सुंदर आणि आरामदायक असाल. साध्या सूटसोबत तुम्ही मोठे कानातलेही कॅरी करू शकता(PC: realhinakhan)
2/5

नरक चतुर्दशीला तुम्ही गडद रंगाचे कपडे घालू शकता. यासाठी तुम्ही निळ्या किंवा काळ्या रंगाची साडीही कॅरी करू शकता. त्यामुळे तुमच्या सौंदर्यात भर पडेल. (PC: madhuridixitnene)
Published at : 02 Nov 2021 06:28 PM (IST)
Tags :
Diwaliआणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
वाशिम
भविष्य
महाराष्ट्र
निवडणूक























