एक्स्प्लोर

Divyanka Tripathi: अभिनेत्रीच्या आयुष्यात 'डबल खुशी'; लग्नाच्या 10 वर्षांनंतर दिला जुळ्या मुलांना जन्म, 42 व्या वयात झाली आई, PHOTOs

Divyanka Tripathi And Vivek Dahiya: प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीने जुळ्या मुलांना जन्म दिला.

Divyanka Tripathi And Vivek Dahiya: प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीने जुळ्या मुलांना जन्म दिला.

Divyanka Tripathi welcomes twin babies

1/8
Divyanka Tripathi welcomes twin babies: टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी सध्या आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.  तिनं अलिकडेच जुळ्या मुलांना जन्म दिला. माहितीनुसार, 25 मे रोजी तिनं जुळ्या मुलांना जन्म दिला.

2/8
बाळंतपणाच्या 4 दिवसांनंतर दिव्यांकाला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलं.  29 मे रोजी अभिनेत्री आपल्या मुलांसोबत घरी जाताना दिसली.
बाळंतपणाच्या 4 दिवसांनंतर दिव्यांकाला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलं. 29 मे रोजी अभिनेत्री आपल्या मुलांसोबत घरी जाताना दिसली.
3/8
घरी जाण्यापूर्वी दिव्यांका आणि तिचा पती विवेकने पापाराझींसोबत चर्चा केली. कॅमेऱ्यांसमोर दोघांनीही पोज दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची जुळी मुलंही होती.
घरी जाण्यापूर्वी दिव्यांका आणि तिचा पती विवेकने पापाराझींसोबत चर्चा केली. कॅमेऱ्यांसमोर दोघांनीही पोज दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची जुळी मुलंही होती.
4/8
अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता.  तिच्या चेहऱ्यावर ग्लो होता. दिव्यांका रिकाम्या हाताने रुग्णालयात गेली होती. पण 2 मुलांना घेऊन परतली. दिव्यांका आणि विवेक आपल्या मुलांसोबत नवी कोरी BMW कारमधून आले.

5/8
दिव्यांका आणि विवेक हे मुलांसोबत घराबाहेर पडताच, मुलांच्या आजीने आरती करुन, त्यांची दृष्ट काढली.
दिव्यांका आणि विवेक हे मुलांसोबत घराबाहेर पडताच, मुलांच्या आजीने आरती करुन, त्यांची दृष्ट काढली.
6/8
न्यू बॉर्न बेबींसाठी आजीचं प्रेम पाहून पापाराझी भारावले. 'सेलिब्रिटी असो किंवा सामान्य व्यक्ती, प्रत्येकाची आजी अशीच प्रेमळ असते', असं त्यांनी म्हटलं.
न्यू बॉर्न बेबींसाठी आजीचं प्रेम पाहून पापाराझी भारावले. 'सेलिब्रिटी असो किंवा सामान्य व्यक्ती, प्रत्येकाची आजी अशीच प्रेमळ असते', असं त्यांनी म्हटलं.
7/8
मुलांना जवळच्या घेतल्यानंतर दिव्यांकाला प्रचंड आनंद झाला. तिच्या चेहऱ्यावर ग्लो आणि आनंद दिसत होता.  दोघांचेही कुटुंब आनंदात होते.
मुलांना जवळच्या घेतल्यानंतर दिव्यांकाला प्रचंड आनंद झाला. तिच्या चेहऱ्यावर ग्लो आणि आनंद दिसत होता. दोघांचेही कुटुंब आनंदात होते.
8/8
दिव्यांका आणि विवेकने 2016 साली लग्नगाठ बांधली होती.  लग्नाच्या 10 वर्षांनंतर तिनं जुळ्या मुलांना जन्म दिला.
दिव्यांका आणि विवेकने 2016 साली लग्नगाठ बांधली होती. लग्नाच्या 10 वर्षांनंतर तिनं जुळ्या मुलांना जन्म दिला.

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Brett Lee on Preity Zinta: ऑस्ट्रेलियाचा तुफानी गोलंदाज ब्रेट ली अभिनेत्री प्रीती झिंटाला डेट करायचा, नक्की खरं काय? माजी क्रिकेटरने सोडलं मौन
ऑस्ट्रेलियाचा तुफानी गोलंदाज ब्रेट ली अभिनेत्री प्रीती झिंटाला डेट करायचा, नक्की खरं काय? माजी क्रिकेटरने सोडलं मौन
OTT Thriller: पहिल्याच सीझनने OTT गाजवलं, तब्बल 3 वर्षांपासून चाहते करतायत 'या' 8 एपिसोडच्या सीरिजच्या दुसऱ्या सीझनची प्रतीक्षा
पहिल्याच सीझनने OTT गाजवलं, तब्बल 3 वर्षांपासून चाहते करतायत 'या' 8 एपिसोडच्या सीरिजच्या दुसऱ्या सीझनची प्रतीक्षा
Hollywood Actor: सिनेसृष्टी शोकाकुल; प्रसिद्ध युवा अभिनेत्याचे निधन, अवघ्या 20 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
सिनेसृष्टी शोकाकुल; प्रसिद्ध युवा अभिनेत्याचे निधन, अवघ्या 20 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
'ही माझ्याकडून अधिकृत नोटीस समजा..' मृणाल ठाकूरचा संताप; पोस्ट करत दिला कारवाईचा इशारा; नेमकं घडलं काय?
'ही माझ्याकडून अधिकृत नोटीस समजा..' मृणाल ठाकूरचा संताप; पोस्ट करत दिला कारवाईचा इशारा; नेमकं घडलं काय?
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Trisha Krishnan : 'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
Air India Flight Turbulence: एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
Maharashtra Goverment Cabinet Decision: पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
Arvind Kejriwal: E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
Embed widget