एक्स्प्लोर

PHOTO: भूषण कुमार यांची पत्नी दिव्या खोसला कुमारचा ग्लॅमरस लूक; पाहा खास फोटो!

(photo:divyakhoslakumar/ig)

1/6
कोट्यवधींच्या संपत्तीची मालक आणि टी-सीरीजचे चेअरमन भूषण कुमार यांची पत्नी दिव्या खोसला कुमार ही अशा सौंदर्यवतींपैकी एक आहे, जिच्यावर वयाचा प्रभाव पडत नाही. (photo:divyakhoslakumar/ig)

2/6
वयाची 30 वर्षे ओलांडूनही या मुलीचे सौंदर्य एक टक्काही कमी झालेले नाही. (photo:divyakhoslakumar/ig)

3/6
वयाच्या या टप्प्यावरही दिव्या केवळ कमालीची हॉट दिसत नाही, तर तिची स्टाइल इतकी ट्रेंडी आहे, की तिला 11 वर्षांचा मुलगाही आहे यावर विश्वास ठेवणे कठीण जाते.(photo:divyakhoslakumar/ig)

4/6
तसं असलं तरी कमी वयात लग्न करणाऱ्या या अभिनेत्रीने प्रत्येक पावलावर स्वत:ला सिद्ध केलंय. अभिनय असो किंवा इतर कलाकारांना अभिनय करायला मिळावा, दिव्या प्रत्येक आघाडीवर सक्रिय असते. (photo:divyakhoslakumar/ig)

5/6
फोटोंमध्ये दिव्याने लाल रंगाचा ऑफ शोल्डर ड्रेस घातलेला दिसत आहे. लूक पूर्ण करण्यासाठी तिने हलका मेकअप केला आहे आणि तिने मॅचिंग हाय हिल्स कॅरी केली आहे. (photo:divyakhoslakumar/ig)

6/6
दुसरीकडे, दिव्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती अमिताभ बच्चनसोबत 'तेरा यार हूं मैं' या चित्रपटात दिसणार आहे. (photo:divyakhoslakumar/ig)

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

दहा-10 लाख द्या, नाहीतर टायगर श्रॉफ सारखं उडवून टाकू; मुंबईनंतर नागपूर, 8 सराफा व्यावसायिकांना धमकीचं पत्र

Mahesh Manjrekar On Aamne Samne: 'मला असं वाटतं त्यांनी चर्चा...'; 'आमने सामने' नाटकाच्या वादावर महेश मांजरेकर स्पष्टच बोलले...'मी दोन्ही VIDEOs पाहिले'
'मला असं वाटतं त्यांनी चर्चा...'; 'आमने सामने' नाटकाच्या वादावर महेश मांजरेकर स्पष्टच बोलले...'मी दोन्ही VIDEOs पाहिले'
Yo Yo Honey Singhs nephew Death: हनी सिंगवर दु:खाचा डोंगर; पुतण्याचा भीषण कार अपघातात मृत्यू, मित्राचाही जीव गेला, रॅपरची भावूक पोस्ट
हनी सिंगवर दु:खाचा डोंगर; पुतण्याचा भीषण कार अपघातात मृत्यू, मित्राचाही जीव गेला, रॅपरची भावूक पोस्ट
Pooja Birari and Usha Nadkarni Serial: आदेश बांदेकरांच्या सूनबाईचा छोट्या पडद्यावर जलवा;  उषा नाडकर्णींसोबत नव्या मालिकेत झळकणार,  पूजा बिरारीच्या मालिकेचं नाव काय?
आदेश बांदेकरांच्या सूनबाईचा छोट्या पडद्यावर जलवा; उषा नाडकर्णींसोबत नव्या मालिकेत झळकणार, पूजा बिरारीच्या मालिकेचं नाव काय?

व्हिडीओ

India Alliance Vs BJP : 'इंडिया' आघाडीचा महामोर्चा, भाजपच्या देशभरात पदयात्रा Special Report
Inflation Diwali : दिवाळीपूर्वीच महागाईचा दणका...CNG चे दर वाढले, जेट इंधनातही भाववाढ Special Report
Sanjay Raut Delhi PC : रावणलीला' संपवण्यासाठीच रामलीला मैदानावर आंदोलन! संजय राऊतांचा घणाघात
Mann Suddha Tujha Season 3 : सोबत | मन सुद्ध तुझं | Episode 5 | ABP Majha
Thane Metro First Look : ठाणे मेट्रोचा फर्स्ट लूक 'माझा’वर Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFOची व्हॉट्सॲप सेवा सुरू, पीएफ बॅलन्स पासबुक अन् 5 नवीन व्यवहारांपर्यंतची माहिती उपलब्ध होणार

अनाथ, दिव्यांग अन् वृ्द्धांसाठी रिलायन्सकडून मायेचा निवारा; कर्जतमध्ये 100 एकरवर 'अनंत आश्रय' टाऊनशीप, नीता अंबानींची घोषणा

हिंजवडी आयटी पार्क परिसरात पावसाची जोरदार हजेरी, रस्ते जलमय

Mumbai Accident: रेल्वे, बेस्ट ते रस्त्यांपर्यंत, मुंबईत चिरडून मरणं अगदी स्वस्त झालंय; कांदिवलीत फक्त 30 मिनिटात रस्त्यावरील ऑईलमुळे 14 दुचाकी फरफटत गेल्या, अनेक जखमी
रेल्वे, बेस्ट ते रस्त्यांपर्यंत, मुंबईत चिरडून मरणं अगदी स्वस्त झालंय; कांदिवलीत फक्त 30 मिनिटात रस्त्यावरील ऑईलमुळे 14 दुचाकी फरफटत गेल्या, अनेक जखमी
शरद पवार शेतकऱ्यांच्या बांधावर, तुळशी गावात भेट; 50 लाखांची मदतही दिली, दुष्काळ परिस्थितीबाबत मोदींना सांगणार

Satara Bank Election: सातारा जिल्हा बँक निवडणुकीत विक्रमी 97.92 टक्के मतदान; कोरेगाव, खंडाळा आणि वाईमध्ये 100 टक्के प्रतिसाद
सातारा जिल्हा बँक निवडणुकीत विक्रमी 97.92 टक्के मतदान; कोरेगाव, खंडाळा आणि वाईमध्ये 100 टक्के प्रतिसाद
वेतनवाढीच्या मागणीसाठी बांगलादेशात वस्त्रोद्योग कामगारांचे आंदोलन, तीन ठिकाणी हिंसाचार; आंदोलकांची पोलिसांवर दगडफेक, वाहने जाळली

शेतकऱ्यांना त्रास देऊ नका, अन्यथा मायक्रो फायनान्स कंपनीला आडवे करू; एकनाथ शिंदेंचा नांदेडमधून थेट इशारा

Embed widget