एक्स्प्लोर
PHOTO: लेहेंग्यात दिशा पटानीने शेअर केला बोल्ड लूक, फ्लॉंट केली कर्वी फिगर!
दिशा पटानी सोशल मीडिया सेन्सेशनपेक्षा कमी नाही. ती तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी इंस्टाग्रामवर खूप सक्रिय असते. ती दररोज तिचे फोटो शेअर करून चाहत्यांचे लक्ष वेधून घेते.
(फोटो सौजन्य :dishapatani/इंस्टाग्राम )
1/10

भिनेत्री दिशा पटानीला आतापर्यंत फारसे हिट चित्रपट जमवता आलेले नाहीत, पण तिने आपल्या अभिनयाची जादू जगभरातील लोकांवर केली आहे. (फोटो सौजन्य :dishapatani/इंस्टाग्राम )
2/10

तिच्या स्टाइलसोबतच तिच्या फिटनेसनेही लोकांना भुरळ घातली आहे. (फोटो सौजन्य :dishapatani/इंस्टाग्राम )
Published at : 25 Aug 2022 12:30 PM (IST)
आणखी पाहा























