एक्स्प्लोर
PHOTO: मुलाच्या नावामुळे दीपिका कक्कर ट्रोलर्सच्या कचाट्यात; काय आहे कारण?
दीपिका ककर आणि शोएब इब्राहिम नुकतेच एका मुलाचे पालक झाले आहेत.आता अभिनेत्रीने तिच्या छोट्या राजकुमाराचे नाव देखील उघड केले आहे, ज्यामुळे ती देखील ट्रोलर्सच्या कचाट्यात आली आहे.
(फोटो सौजन्य :ms.dipika/इंस्टाग्राम)
1/9

'ससुराल सिमर का' या टीव्ही शोमधून घरोघरी प्रसिद्ध झालेली अभिनेत्री दीपिका कक्कर सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सतत चर्चेत असते.
2/9

नुकतेच दीपिकाने एका मुलाला जन्म दिला आहे.
Published at : 15 Jul 2023 03:43 PM (IST)
आणखी पाहा























