एक्स्प्लोर
Diljit Dosanjh Birthday : कोट्यवधींचा मालक आहे दिलजीत; जाणून घ्या संपत्तीबाबत...
(diljit dosanjh/Instagram)
1/8

बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझचा (Diljit Dosanjh) आज 38 वा वाढदिवस आहे. (diljit dosanjh/Instagram)
2/8

पंजाबी आणि हिंदी चित्रपटांमध्ये दिलजीतने काम केले आहे. (diljit dosanjh/Instagram)
3/8

दिलजीतच्या गाण्यांना आणि अभिनयाला त्याच्या चाहत्यांची विशेष पसंती मिळते. (diljit dosanjh/Instagram)
4/8

रिपोर्टनुसार, दिलजीत हा 25 मिलीयन डॉलर एवढ्या संपत्तीचा मालक आहे. (diljit dosanjh/Instagram)
5/8

दिलजीतकडे फरारी, ऑडी, मर्सिडीज आणि वॉल्वो या लग्झरी गाड्या आहेत.(diljit dosanjh/Instagram)
6/8

दिलजीतचे मुंबई आणि लंडनमध्ये आलिशान घर आहे. (diljit dosanjh/Instagram)
7/8

सूरमा, उडता पंजाब आणि गुड न्यूज या दिलजीतच्या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. (diljit dosanjh/Instagram)
8/8

दिलजीत वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर नेहमी शेअर करत असतो.(diljit dosanjh/Instagram)
Published at : 06 Jan 2022 12:03 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
पुणे
राजकारण
महाराष्ट्र






















